अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात हवा प्रदूषणाची समस्या अगदी गंभीर झाली आहे. बुधवारी (७ जून) शहरात प्रदूषणामुळे चक्क आभाळाचा रंगही केशरी झाला होता. यामुळे शहरातील नागरिकांना घराबाहेर पडणेही अवघड झाले होते. ...
सध्या जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (एआय) वापर जोरात होत आहे. किमान मनुष्यबळाच्या जोरावर जास्तीत जास्त नफा कमावणाऱ्या कंपन्यांना एआय अधिक लाभदायक ठरणार आहे, त्यामुळे या कंपन्या या तंत्रज्ञानाकडे सक...
दिल्लीहून अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोकडे जाणारे एअर इंडियाचे विमान 'एआय १७३ च्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याचा प्रकार मंगळवारी (६ जून) घडला. यानंतर वैमानिकाने ताबडतोब रशियाच्या मगदान विमानतळाशी संपर्क साध...
डोक्यावरील कर्ज आणि नित्याचा खर्च चालवण्यासाठी पाकिस्तान सरकारकडे पैसे नाहीत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) आणि मित्र देश मदत करायला तयार नाहीत. निधी नसल्याने न्यायपालिकेने आदेश देऊनही निवडणुक घेता ...
आगामी लोकसभा निवडणूक पुढील वर्षी होत असून त्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी विरोधकांच्या एकीसाठी धोरण ठरवण्याकरिता येत्या १२ जूनला पाट...
सध्या जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात 'एआय'चा बोलबाला आहे. मानवासाठी एआय फायदेशीर आहे की नुकसानकारक, या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळवण्यासाठी जगभरातील माणूस चाचपडत आहे. एआयच्या आगमनामुळे अनेकां...
भारतीय महिला कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ भारतीय किसान युनियन आणि खाप पंचायत येत्या शुक्रवारी, ९ जूनला जंतर-मंतरवर आंदोलन करणार होते. मात्र शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी मंगळवारी हे आंदोलन मागे घेतले असल...
देशात यंदा मॉन्सून उशिरा दाखल होणार असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले होते. त्यांच्याच अंदाजानुसार मॉन्सून ४ जूनपर्यंत केरळमध्ये पोहचावयास हवा होता. हवामान विभागाच्या माहितीनुसार गेल्या २४ तासांत अर...
अफगाणिस्तानमधील तालिबानी राजवटीचा क्रूर चेहरा समोर आला आहे. मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी तालिबानी राजवटीकडून शाळा-महाविद्यालयांत जाणाऱ्यांवर खाद्यपदार्थातून विष देण्याचा प्रयत्न सुरू असल्याच...
एक अज्ञात विमान अचानक अमेरिकेतल्या वॉशिंग्टन डीसी या संवेदनशील भागात घिरट्या घालताना आढळले. त्यानंतर अमेरिकन संसद आणि राष्ट्रपती भवनाने या संदर्भात तातडीने सावधगिरीची सूचना जारी केली. त्यानंतर एफ-१६ व...