मुंबई : भारतीय क्रिकेट संघ मुंबईत न्यूझीलंडविरुद्ध तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना खेळणार आहे. हा सामना जिंकून व्हाईटवॉश टाळण्यासाठी भारतीय संघ आपली सर्व ताकद पणाला लावणार आहे.
मेलबर्न : ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक-फलंदाज मॅथ्यू वेडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. आठ महिन्यांपूर्वी या वर्षी मार्चमध्ये त्याने शेफिल्ड शील्डची अंतिम फेरी खेळल्यानंतर त्याने प्र...
मुंबई : न्यूझीलंडचा माजी कर्णधार आणि भरवशाचा फलंदाज केन विल्यमसन भारताविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटच्या लढतीतही खेळणार नाही. कंबरेच्या दुखापतीतून अद्यापही न सावल्यामुळे हा निर्णय घ...
लखनौ : पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएलसाठी मेगा लिलाव पुढील महिन्यात होणार आहे. त्यापूर्वी सर्व फ्रँचायझींना रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी ३१ ऑक्टोबरपर्यंत सादर करणे अनिवार्य आहे.
लाहोर : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीला श्रेणी ‘अ’मधून श्रेणी ‘ब’ श्रेणीमध्ये ढकलले आहे.
अल अमिराती : अफगाणिस्तान अ संघाने प्रथमच इमर्जिंग आशिया कपचे विजेतेपद पटकावत इतिहास घडवला. रविवारी (दि. २७) अल अमिराती स्टेडियमवर रात्री उशिरा झालेल्या अंतिम सामन्यात या संघाने श्रीलंका अ संघाचा ७ गडी...
भारताचे माजी क्रिकेटपटू मदन लाल यांनी भारताच्या लाजिरवाण्या पराभवामागे अव्वल फलंदाजांचे अपयश असल्याचे मत व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘टॉप ऑर्डरने मायदेशातील परिस्थितीत चांगली फलंदाजी करायला हवी होती. त्...
मुंबई : न्यूझीलंडविरुद्ध सलग दोन कसोटी सामने गमावण्याची नामुष्की पत्करल्यानंतर जागतिक कसोटी अजिंक्यपद मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी संघव्यवस्थापन खडबडून जागे झाले आहे.
गोवा : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आयपीएलच्या पुढील हंगामात खेळताना दिसू शकतो. चेन्नई सुपर किंग्जला पाच वेळा आयपीएल जिंकून देणार्या धोनीने आपल्याला आणखी खेळायची इच्छा असल्याचे एका कार्...
प्रतिस्पर्धी न्यूझीलंड संघाला फिरकी गोलंदाजीच्या जाळ्यात अडकवण्याच्या नादात स्वत: भारतीय संघच यात अडकल्याने शनिवारी (दि. २६) दुसऱ्या कसोटी सामन्यात यजमानांना ११३ धावांनी पराभवास सामोरे जावे लागले. याब...