'पुनीत बालन ग्रुप'चा खेळाडू असलेल्या 'महाराष्ट्र केसरी' सिकंदर शेखने पंजाबमध्ये झालेल्या स्पर्धेत बाजी मारत रुस्तुम-ए-हिंद हा मानाचा किताब जिंकला आहे.
सिडनी: ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर डेव्हिड वॉर्नरची बिग बॅश लीगच्या पुढील हंगामासाठी सिडनी थंडर्सचा नवा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तो ख्रिस ग्रीनची जागा घेणार आहे.
पॅरिस : अल्जेरियाची ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती महिला बॉक्सर इमेन खलीफ हिच्याबाबतचे वाद संपण्याची चिन्हे नाहीत. इमेन ही पुरुष असल्याचा दावा आता फ्रान्समधील वैद्यकीय पथकाच्या अहवालातदेखील करण्यात आला आहे...
नवी दिल्ली: भारताने २०३६च्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या यजमानपदासाठी दावा सादर केला आहे. यासंदर्भात भारतीय ऑलिम्पिक संघटनेने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक परिषदेला पत्र लिहिले आहे.
पुणे : 'पुनीत बालन ग्रुप'चा खेळाडू असलेल्या 'महाराष्ट्र केसरी' सिकंदर शेखने पंजाबमध्ये झालेल्या स्पर्धेत बाजी मारत रुस्तुम-ए-हिंद हा मानाचा किताब जिंकला आहे. हा किताब जिंकणारा शेख हा महाराष्ट्रातील चौ...
रोहित शर्मा आणि महेंद्रसिंह धोनी हे असे कर्णधार आहेत, ज्यांनी भारतासाठी आयसीसी ट्रॉफी जिंकली आहे. दुसऱ्या बाजूला विराट कोहली कर्णधार म्हणून कधीही आयसीसी स्पर्धा जिंकू शकला नाही.
मुंबई : मुंबईत खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने भारताचा २५ धावांनी पराभव केला. या विजयासह न्यूझीलंडने कसोटी मालिकेत भारताचा ३-०असा क्लीन स्वीप करून इतिहास रचला.
मुंबई : न्यूझीलंडने भारताविरुद्ध ३-० अशी कसोटी जिंकून इतिहास रचला आहे. यामुळे टीम इंडियाचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्याचा मार्ग खूपच कठीण झाला आहे.
पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएलसाठी रिटेंशन यादी येताच मुंबई इंडियन्सने पुढील वर्षासाठी त्यांच्या कर्णधाराची घोषणा केली आहे. यानुसार मुंबईची कमान स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याकडे कायम ठेवण्यात आली...
न्यूझीलंड संघाने बंगळुरू आणि पुणे येथे झालेल्या कसोटी सामन्यांमध्ये भारताचा पराभव करून प्रथमच भारतीय भूमीवर कसोटी मालिका जिंकली. दुसरीकडे, टीम इंडियाने १२ वर्षांनंतर मायदेशात कसोटी मालिका गमावली.