चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) आयपीएलच्या पुढील हंगामातही खेळू शकतो. जिओ सिनेमाच्या एका कार्यक्रमात माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाने (Suresh Raina) हा दावा केला ...
आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणारा स्टार खेळाडू पृथ्वी शॉच्या अडचणी वाढल्या आहेत. पृथ्वी शॉविरुद्ध मुलीच्या विनयभंगप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश मुंबई न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.
पुण्यातील गुणवान प्रशिक्षक अमोघ अडिगेची भारताच्या 23 वर्षाखालील फुटबॉल (Football) संघाचे कामगिरी विश्लेषक म्हणून निवड करण्यात आली आहे. त्याने भारतीय संघाबरोबर मलेशियाचा दौरा केला आणि दोन आंतरराष्ट्रीय...
यावर्षीच्या सीजन मधील पाचवा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात अहमदाबादमध्ये झाला. या सामन्यात गुजरातने मुंबई इंडियन्सचा ६ धावांनी पराभव केला.
आयपीएलमध्ये एकूण पाच वेळा अजिंक्य राहिलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या विजयाने या वर्षीच्या स्पर्धेला सुरुवात झाली आहे.
इंडियन प्रीमियर लीगच्या १७ व्या ( Indian Premier League) हंगामास शुक्रवार, २२ मार्च रोजी चेपॉक स्टेडियमवर प्रारंभ होत आहे. या उद्घाटनाला अक्षय कुमार, टायगर श्रॉफ यांसारखे बॉलिवूडचे दिग्गज स्टार उपस्थि...
हॉकी (Hockey) मध्य प्रदेशने चुरशीच्या लढतीत पेनल्टी शूटआउटवर 4-3 असा विजय मिळवत 14व्या हॉकी इंडिया वरिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली. हॉकी हरयाणा, हॉकी झारखंड संघांनी अनुक्...
14 मार्च 2024: दोन दिवसांत दुसरा विजय नोंदवत गतविजेता हॉकी मध्य प्रदेश संघ हा 14 व्या हॉकी इंडिया सीनियर महिला राष्ट्रीय स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरणारा पहिला संघ ठरला.
पुणे, ११ मार्च २०२४ : प्रतिष्ठेची १४वी हॉकी इंडिया वरिष्ठ (सीनियर) महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा १३ मार्चपासून नेहरूनगर-पिंपरी येथील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम खेळली जाणार आहे.
उदगीर : लातुरचा आकाश गट्टे, अहमदनगरचा ओंकार रोडगे, कोल्हापूरचा रणजित पाटील व सोलापूरचा विशाल सुरवसे या मल्लांनी आपापल्या वजनी गटातील कुस्त्या जिंकून स्वर्गिय खाशाबा जाधव राजस्तरीय कुस्ती स्पर्धेत शनिव...