गुजरातमध्ये जीएसटी आयुक्त म्हणून कार्यरत असलेले चंद्रकांत वळवी या अधिकाऱ्याने महाबळेश्वरजवळील एक गावच विकत घेतल्याचा धक्कादायक आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. वळवी यांनी खरेदी केलेल्या ६२० एकर ...
राज्य शासनाच्या अखत्यारितील सर्व शासकीय कार्यालयातील गट ब (अराजपत्रित) आणि गट क (वाहनचालक वगळून) संवर्गातील पदे सरळसेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याबाबतचा शासन निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई : राज्यातील अनेक भागात गेल्या ४८ तासांपासून मुसळधार ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली आहे. भारतीय हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार येत्या २४ तासांत कोकण, पश्चिम किनारपट्टी क्षे...
मुंबई : शिक्षण हक्क कायद्यातील वंचित व दुर्बल घटकामधील विद्यार्थ्यांसाठी राखीव असलेल्या (राईट टू एज्युकेशन -आरटीई) २५ टक्के जागांवरील प्रवेश प्रक्रियेतून खासगी विनाअनुदानित शाळांना वगळण्याचा अध्यादेश ...
राज्य शासनाच्या अखत्यारितील सर्व शासकीय कार्यालयातील गट - ब ( अराजपत्रित ) व गट- क ( वाहन चालक वगळून ) संवर्गातील पदे सरळसेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याबाबतचा शासना निर्णय घेण्यात आला आह...
वादग्रस्त ट्रेनी आयएएस अधिकारी डॅा.पूजा खेडकर यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचा निर्णय यूपीएससीने घेतला आहे. डॅा.पूजा खेडकर यांचं आयएएस केडर रद्द करणे आणि सर्व परीक्षांसाठी बाद करण्यासाठी त्यांना क...
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसत आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यावर खोट्या गुन्ह्याचा कट रचण्याचा आरोप आहे....
गडचिरोली जिल्ह्यातील जारावंडी क्षेत्रात असलेल्या छत्तीसगड सीमेलगतच्या जंगल परिसरात बुधवारी (दि. १७) दुपारी पोलिसांनी चकमकीत १२ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले.
राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता (एसईबीसी) १० टक्के आरक्षण लागू करण्यात आले आहे. त्यानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) शुद्धीपत्रक जाहीर करुन 'एसईबीसी' आरक्षण लागू केले...
लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपाची मोठी पिछेहाट झाल्याचे खापर अजितपदादा पवार यांच्याबरोबरच्या संबंधावर फोडले जात आहे. निकालानंतर राष्ट्रीय स्वंयसेवक संघाशी संबंधित ऑर्गनायझर या मुखपत्रातून अजित पवार यां...