काँग्रेस ९ आणि राष्ट्रवादी २ अशा ११ वेळा काँग्रेस विचारसरणीशी संबंधित उमेदवारांनी येथे विजय मिळवला आहे. १९९० नंतर शिवसेनेने ५ वेळा विजय मिळवला आहे. शेड्यूल कास्ट फेडरेशन, शेतकरी कामगार पक्ष आणि भारती...
नारायणगाव - जल जीवन मिशन माध्यमातून सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनांच्या अहवालात एकही योजना निकषानुसार नसल्याचे आढळून येताच खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी या योजनेतील सर्व कामांची चौकशी करण्याचे निर्देश ...
पुणे : पेपर फुटीला आळा घालण्यासाठी कायद्याचा मसुदा विधी मंडळात सादर करण्यात आला होता. या मसूद्याला विधान सभेने आणि विधान परिषदेने मान्यता दिली असून महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा (अनुचित मार्गास प्रतिबंध)...
अंतरवाली सराटी: राज्यातील मराठा आरक्षणाचा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा झाला आहे. अशात ओबीसी आरक्षणातून सगे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीसह मराठा आरक्षण द्या अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. विधिमंडळाच्य...
मुंबई: गँगरेप करून दिशा सालियानचा मर्डर करण्यात आला. माझ्याकडे या संदर्भात सर्व पुरावे आहेत. आजही दिशा सालियनचे आरोपी विधान भवनात मोकाट फिरत आहेत. महाविकास आघाडी सरकार काळात मुंबई पोलीस आयुक्तांवर प्...
दुधात भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी आणि नागरिकांना गायी-म्हशीचे निर्भेळ दूध मिळावे यासाठी राज्य शासन गंभीर असल्याचं उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सांगितलं.
‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ या योजनेचे निकष जाहीर करण्यात आले असून योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र महिलेचे बँकेत बचत खाते असणे आवश्यक असणार आहे.
मराठवाड्यातील हिंगोली, परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, वाशीम या जिल्ह्यांत आणि विदर्भातील काही भागांत बुधवारी सकाळी ७.१४ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४...
मुंबई; प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा सुपुत्र अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाह सोहळ्यातील इतर समारंभाची देशभर प्रचंड चर्चा आहे. रोज नियमितपणे त्यांच्या निवासस्थानी ॲन्टिलियावर किंवा ...
राज्याच्या अनेक भागात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मुंबई, पुणे, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांत येत्या २४ तासांत जोरदार पाऊस पडू शकतो. तसेच मराठ...