सोलापूर दक्षिण मतदारसंघात खासदार प्रणिती शिंदे आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना मतदानाच्या दिवशी पाठिंबा जाहीर केला.
नाशिक: नांदगाव मतदारसंघात शिवसेनेचे (शिंदे) उमेदवार सुहास कांदे यांनी मतदानाच्या दिवशी बाहेरील शेकडो लोकांना आणल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार समीर भुजबळ व सुहास कांदे यांच्या...
अरबी समुद्रात मासेमारी करणारी काळभैरव नावाच्या मासेमारी नौकेतील ७ भारतीय मच्छिमारांना पाकिस्तानने पकडले. त्यांना पकडून पाकिस्तानी समुद्री हद्दीमध्ये नेण्याचा प्रयत्न चालू असताना भारतीय तटरक्षक दलाला ह...
मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांचे अपहरण करून खंडणी मागण्याचा प्रयत्न सुरू असल्याची क्लिप समोर आली आहे. या संदर्भात रमेश कदम यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
मुंबई : महाराष्ट्राच्या ६७ वर्षांच्या इतिहासात आतापर्यंत एकूण ४६१ महिला आमदार झाल्या आहेत. तर यंदा २०२४ च्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत २५० हून अधिक महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
विनोद तावडे मंगळवारी विरार पूर्व येथील मनोरीपाडा येथील हॉटेल विवांत येथे आले होते. त्यांच्यासोबत भाजप उमेदवार राजन नाईक हे देखील होते. तावडे यांची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक सुरू असताना बहुजन विकास आघाडीच...
बहुजन विकास आघाडीने भाजपा नेते विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच तावडे यांना रंगेहात पकडल्याचा दावा केला जात असून नालासोपारा मतदारसंघात वातावरण तापले आहे.
टीसीएस आयओएनच्या अधिकृत केंद्रांवरच परीक्षा घेण्याची उमेदवारांची मागणी, खासगी केंद्रांवरील परीक्षांमध्ये गैरप्रकार घडले होते. अखेर ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. यामुळे परीक्षार्थी उमेदवारांना दिला...
छत्रपती संभाजीनगरमध्ये एका सभेत कालीचरण महाराज यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी त्यांचे नाव न घेता वादग्रस्त विधान केले. जरांगे पाटील यांना मराठा आरक्षणाशी काहीही देणेघेणे नाही...
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार आज (दि. १८) थांबणार आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात सर्वच बडे नेते सभा घेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुटीनंतर शरद पवार यांनी राज्य पिंजून काढले आहे.