मुंबई - नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत नवनिर्वाचित झालेल्या सदस्यांचा २८ जुलै रोजी शपथविधी होणार आहे. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या नवनिर्वाचित सदस्यांना शपथ देणार आहेत.
राज्य शासनाच्या सर्व पदांची भरती आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) घेण्याचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे. त्यामुळे आता एमपीएससीचा कार्यभार वाढणार असल्याने एमपीएससीला सक्षमीकरणाची गरज आहे
पुणे: छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीची दुर्गमता बघून ज्या अभेद्य किल्ल्याच्या आधारावर स्वराज्य निर्माण केले, त्या किल्ल्यांची दखल आता युनेस्को घेणार आहे. राज्यातील शिवनेरी, रायगड, राजगड, साल्हेर...
एकीकडे राज्य सरकार डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह शिष्यवृत्ती योजनेंतर्गत मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी शेकडो कोटींचा निधी देत असल्याचा दावा करत आहे. मात्र, २०२३-२०२४ या आर्थिक वर्षात ५८,५०२ अर्जांपै...
गेल्या दोन दिवसांपासून पूर्ण राज्यात दमदार पावसाने हजेरी लावली असून कोकण, मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. दक्षिण महाराष्ट्रातील कृष्णा खोऱ्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णामाईने सोमवारी औद...
चालू शैक्षणिक वर्षामध्ये अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी विविध शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अर्ज केल्याच्या तारख...
मुंबईसह राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये रविवारी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. पार्श्वभूमीवर एसडीआरएफ, जिल्हा प्रशासन, पोलीस, महापालिका, नगरपालिकांसह विविध स्थानिक स्वराज्य संस्थांनी सत...
विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. पुढील दोन-तिन महिन्यांनी विधानसभा निवडणुका राज्यात होतील. त्या आधी मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे आक्रमक झाले आहेत. ...
वैद्यकीय शिक्षण खात्यांतर्गत असणाऱ्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचलनालयाच्या वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक पदाची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या पदाचा निकाल लागून सहा महिने झाले तरी उमेदवारांना नि...
राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरीता (एसईबीसी) १० टक्के आरक्षण लागू करण्यात आले आहे. त्यानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) शुध्दिपत्रक जाहीर करून 'एसईबीसी' आरक्षण लागू केले आ...