उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल एक महत्त्वाची घोषणा केली आहे. योजनेचा पहिला हप्ता रक्षाबंधनापूर्वीच १७ ऑगस्टला देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं अजित पवार यांनी म्...
विना परवानगी झाड तोडल्यास आता ५० हजार रुपये दंड होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा सुरू होणार आहे. पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यात मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली देखील होणार आहे. ६ ऑगस्टला मनोज जरांगे तुळजापुरात मुक...
पालघर: पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील रणकोळ आश्रमशाळेतील २८ विद्यार्थिनींना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. जेवणातून आणि पाण्यातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय.
महाराष्ट्रात इतक्या गोष्टी मुबलक प्रमाणात आहेत की आरक्षणाची गरजच नाही असे राज ठाकरेंनी म्हटले असून त्यामुळे ते वादात अडकले आहेत. मराठा समाज आणि ओबीसी समाज अशा दोन्ही समाजांची नाराजी त्यांनी ओढवून घेतल...
मुंबई: गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्याने पेट घेतला आहे. अनेक ठिकाणी मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वात आंदोलने सुरू आहेत. अशातच आता मराठा क्रांती ठोक मोर्चा समन्वयक रमेश केर...
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगात (एमपीएससी) मंत्रालयातून प्रतिनियुक्ती आलेल्या अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार सुरु असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.
सरोगसीद्वारे जन्माला येणारे मूल इछुक जोडप्याशी आनुवंशिकदृष्ट्या (जेनेटिकली) संबंधित असले पाहिजे, असे नाही हे स्पष्ट करत अतिरिक्त मुख्य न्यायाधीश जे. एस. भाटिया यांनी निकाल दिला.
अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्...
पुणे, दि. १: मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्याकरीता www.ladkibahin.maharashtra.gov.in संकेतस्थळ आजपासून सुरू करण्यात आले आहे