एकीकडे महागाईचा भडका उडालेला आहे. त्यातच सर्वसामन्यांच्या खिशाला कात्री लावणारी अजून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. 100 आणि 200 रुपयांचे मुद्रांक म्हणजेच स्टॅम्प आता बंद करण्यात येणार आहे.
राज्यपाल नियुक्त सात आमदारांचा शपथविधी विधानसभेत सुरू आहे. विधान परिषदेचे सात आमदार मंगळवारी (दि. १५) निवडले गेले आहेत. उपसभापतींच्या उपस्थितीत या सातजणांना आमदारकी देण्यात आली.
देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांकडे दुर्लक्ष करू नये, अन्यथा त्याचे वाईट परिणाम त्यांना भोगावे लागतील, असा इशारा मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रूपाली चाकणकर यांच्यावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची धुरा पुन्हा एकदा सोपवण्यात आली आहे. येत्या 22 तारखेला चाकणकर यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ संपणार होता.
सोलापूर महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक २२ येथील नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्यात आघाडीवर असणारे राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव आणि नगरसेवक नाग...
विधानसभा निवडणुकीची आज घोषणा झाली आहे. त्याआधी सर्वच राजकीय पक्षांनी बैठकांचा धडाका लावला आहे. दरम्यान सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.
मोहोळ विधानसभा मतदारसंघ हा सध्या राजन पाटील विरुद्ध उमेश पाटील या वादाने राज्यभर गाजला आहे. मोहोळमध्ये अजित पवार गटाचे आमदार यशवंत तात्या माने उमेदवारीसाठी इच्छुक असून येथे बदल घडवण्यासाठी यावेळी राजू...
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार राज्यातील २८८ मतदारसंघात एकाच टप्प्यात निवडणुका घेण्यात येणार आहेत.
निवडणुकीसाठी जागा वाटप चर्चा सुरू आहे. प्रत्येक वेळी विचारावं लागतंय की हा नेता आता कुठे आहे. निष्ठा वगैरे नावाची गोष्ट आहे की नाही? आणि महाराष्ट्रातील जनता यांना भरभरून मतदान करते
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते आणि माजी आमदार बाबा सिद्दीकी यांची हत्या झाल्याने देशभर खळबळ माजली असून राजकीय नेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या हत्येनंतर मुख्यमंत्री, उप...