निवडणुकीसाठी जागा वाटप चर्चा सुरू आहे. प्रत्येक वेळी विचारावं लागतंय की हा नेता आता कुठे आहे. निष्ठा वगैरे नावाची गोष्ट आहे की नाही? आणि महाराष्ट्रातील जनता यांना भरभरून मतदान करते
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते आणि माजी आमदार बाबा सिद्दीकी यांची हत्या झाल्याने देशभर खळबळ माजली असून राजकीय नेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या हत्येनंतर मुख्यमंत्री, उप...
महाराष्ट्र लोकसेवा आयागोकडून (एमपीएससी) घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा -२०२१ परीक्षेतून मुख्याधिकारी पदावर गणेश बापूराव शहाणे यांची निवड झाली आहे. ते सध्या राज्य शासनाच्या सेवेत रुजू आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळ बैठकीत टोलमाफीचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईतील पाचही टोलनाक्यावर हलक्या वाहनांना संपूर्ण टोलमाफी देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्...
शनिवारी रात्री माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या हत्येमागे बिश्नोई गँग असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, लॉरेन्स बिश्नोई गँगने बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी स...
महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर शनिवारी रात्री (दि. १२ ऑक्टोबर) गोळीबार झाला. झिशान सिद्दीकी यांच्या ऑफिसमधून बाहेर पडत असतानाच बाब...
महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर शनिवारी रात्री (दि. १२ ऑक्टोबर) गोळीबार झाला. मुंबईसह महाराष्ट्र या घटनेने हादरला आहे.
विधानसभेची निवडणूक केव्हाही जाहीर होणार असल्याने सर्वच पक्षांचे नेते कामाला लागले आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु असून कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातही चांगलंच राजकारण तापलं आ...
उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीतून लढणार की अन्य मतदारसंघातून लडणार याची चर्चा सुरू असताना अजित पवार यांना सिन्नरमधून निवडणूक लढविण्याची ऑफर आमदार माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे.
विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबरला संपत असल्याने राज्यात निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागेल आणि निवडणुकीची घोषणा होईल असे चि६ आहे. यामुळे महायुती सरकारने विविध निर्णयांचा सपाटा लावला असून गुरुवारी मंत्रिमं...