महाराष्ट्रात सध्या "लाडकी बहीण" योजनेचा प्रचंड बोलबाला आहे. महिला वर्गात महाराष्ट्र सरकारची ही योजना प्रचंड लोकप्रिय झाली आहे. पात्र लाभार्थी महिलांना प्रतिमा दीड हजार रुपये देणाऱ्या या योजनेची घोषणा ...
भगवा दहशतवाद हा शब्द मी वापरला होता, माझे तेंव्हाचे विधान चुकीचेच होते. मात्र त्यावेळी भगवा दहशतवाद होत असल्याचे पक्षाने सांगितले होते म्हणून मी तेव्हा तो दहशतवाद हा शब्द वापरला.
विधानसभेचा राजकीय आखाडा चांगला तापला आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास मंगळवार (दि.२२) पासून सुरु होणार आहे. त्यामुळे विविध राजकीय पक्षांकडून उमेदवारांची नावे घोषित केली जात आहे.
मुंबई : राज्य सरकारने 'महाराष्ट्र राज्य तेलुगु साहित्य अकादमी'ची स्थापना केली असून त्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे, त्यात ज्येष्ठ पत्रकार हरीश केंची यांच्यासह अकरा सदस्यांची निवड करण्यात आलीय.
शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमुख्यमंत्री आर.आर.ऊर्फ आबा पाटील यांच्या निधनानंतर पोरका झालेल्या तासगाव -कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात दोन ज्युनिअर पाटलांमध्ये निवडणूक रंगण्याची शक्य...
पुण्यातील नऱ्हे येथील श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेज, तळेगाव दाभाडे येथील माईर्स मेडिकल कॉलेज, पुणे महापालिकेच्या वाजपेयी मेडिकल कॉलेजसह महाराष्ट्रातील नऊ नामांकित वैद्यकीय महाविद्यालयांचा समावेश ...
अभिनेता सलमान खान याला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाळी आहे. मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअॅप नंबरवर हा धमकीचा मेसेज आला आहे.
विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून राजकीय पक्षांच्या सभा, बैठका सुरू आहेत. अशातच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याची माहिती समोर आली आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा बीडचे पालकमंत्री आणि राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांच्या कारचा अपघात झाला. पुणे सोलापूर महामार्गावर सोरतापवाडी या ...
आज दुपारी मुख्य निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्यात आली. 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होतील तर 23 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचे निकाल लागणार आहेत.