एमपीएससी करणाऱ्या तरुणीवर एमपीएससी करणाऱ्या तिच्या मित्राने सदाशिव पेठेत कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यावेळी त्या मुलीसोबत तिचा आणखी एक मित्र होता. हल्ला झाल्यानंतर ही तरुणी जीव मुठीत धरून धावायला ला...
पुणे पोलीसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने गेल्या ६ महिन्यांमध्ये विविध कारवाईत ७ कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहेत. या प्रकरणी कारवाई एकूण ५८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच पोलीसांनी अमली पदार...
कार चालवत असताना दुचाकीस्वाराने पाठीमागून हार्न वाजवल्याने वाद झाला. याच रागातून कारचालकाने सहा ते सात सहकाऱ्यांना जमवून दुचाकीस्वार तरुणाच्या वडीलांच्या कानशिलात लगावल्याची घटना घडली आहे.
हिंजवडी परिसरात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्यव्यवसायाचा पोलीसांनी पर्दाफाश केला आहे. ही कारवाई पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाने २१ जून रोजी केली आहे. य...
पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने मंगळवारी कॅम्प परिसरातील तीन दुकानांवर छापा टाकला आहे. यामध्ये एकूण २ लाख ३२ हजार रुपये किमतीच्या ई-सिगारेट जप्त केल्या आहेत. तसेच या प्रकरणा तीन जणांना ताब्य...
दर्शना पवार हत्या प्रकरणात पोलीसांना मोठे यश आले आहे. पोलीसांनी संशयीत आरोपी राहूल हंडोरेला मुंबईतून अटक केली आहे. हत्येनंतर तो वेगवेगळ्या राज्यात फिरत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
आर्थिक अडचण असल्यामुळे चोरट्याने थेट मंदिरातील घंटा चोरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कोंढवा पोलीसांनी चोरट्याला अटक केली आहे. चोरट्याने रिक्षातून येवून कोंढवा परिसरात असलेल्या भैरवन...
२९ वर्षीय संगणक अभियंता महिलेवर रिक्षाचालकाने बलात्काराचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना २० जून रोजी पहाटे तीनच्या सुमारास पुण्यातील काळेपडळ येथील रेल्वेगेटजवळ घडली. या प्रकरण...
हॉटेल व्यवसायाच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर पोलीसांनी छापा टाकला आहे. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. तर दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार पुणे-नाशिक महामार्ग...
येरवडा कारागृहात पुन्हा एकदा कैदी आपापसात भिडल्याचे समोर आले आहे. गालफाडे टोळी आक्रमक झाल्यानंतर १६ कैदी आपापसात भिडले आहेत. पूर्ववैमनस्यातून दगड, पत्रा घेऊन एकमेकांना मारहाण केल्याचे सांगण्यात येत आह...