पिंपरी चिंचवड पोलीसांनी चिखली येथील वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी एकाचा जणाना अटक करण्यात आली आहे. तर एका महिलेसह दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच एका ३० वर्षीय महिलेची सु...
पिंपरी चिंचवडमधील चिंचोली परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका पित्यानेच आपल्या तीन वर्षाच्या मुलीची भिंतीवर डोके ठेचून हत्या केली आहे. ही घटना सोमवारी सकाळी १० च्या सुमारास घडली आहे. या प्रक...
चहा पित असताना मस्करीतून झालेल्या वादातून दोघा भावांवर चार ते पाच जणांच्या टोळक्यांनी कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात एक जण गंभीर जखमी झाला आहे.
आपला पती पुरेसा वेळ आणि लक्ष देत नसल्यामुळे संतापलेल्या ३२ वर्षीय पत्नी पतीला धड शिकवण्सासाठी थेट एका आयटी कंपनीला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली आहे. धक्कादायक म्हणजे, धमकीसाठी महिलेने पतीच्या ई-मेलाचा ...
कारच्या अपघाताची तक्रार लाखल करण्यासाठी पोलीस हवालदाराने तब्बल १३ हजार रुपयांची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लाच मागणाऱ्या तीन पोलीस हवालदारांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ...
चोरीच्या गुन्ह्यात शिक्षा भोगून कारागृहातून बाहेर आलेले दोन बांगलादेशी नागरिक सिंहगड पोलीस ठाण्याच्या आवारातून पसार झाल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी पसार झालेल्या या नागरिकांविरुद्ध परदेशी नागरिक...
स्वारगेट परिसरातील महर्षीनगर भागात एका व्यक्तीवर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याची घटना रविवारी (११ जून) रात्री घडली आहे. रविवारी रात्री महर्षीनगर भागात सव्वानऊच्या सुमारास हा प्रकार घडला असून यात को...
झोमॅटोवरून आलेले पार्सल परत केल्यानंतर आयटी कंपनीच्या मॅनेजरला साडेबारा लाख रुपये पाठवल्याचे भासवून ते परत घेण्याच्या नावाखाली ४ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला. हिंजवडीमधील एका बड्या बहुराष्ट्रीय कंपन...
आषाढी वारी अद्याप सुरूवात देखील झाली नाही. मात्र, पालखी प्रस्थान सोहळ्याच्या अगोदर गर्दीचा फायदा घेवून सोन्याची चैन आणि मोबाईल चोरणारे चोरटे सक्रिय झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मोबाईल चोरीच्या तयारीत...
मार्केट यार्डातील भुसार बाजारातील एका व्यापाऱ्याकडून खरेदी केलेल्या मालाचे पैसे न देता चार कोटी ७२ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी एका व्यापाऱ्याविरुद्ध मार्केट य...