पुण्यात कस्टम विभागाने मोठी कारवाई केली आहे. तब्बल १ हजार ३३ किलो अमली पदार्थाचा साठा नष्ट केला आहे. या सर्व अमली पदार्थांची एकूण किंमत १० कोटी रुपयांच्या वर आहे.
पुण्यातील फुरसुंगी येथे पाच जणांनी एका २२ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या केली होती. ही घटना गुरुवारी (दि. १५) पहाटे दीडच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी हडपसर पोलीसांनी पाच जणांना अटक...
मेजर असल्याचे सांगत लष्करी गणवेश घालून फिरणार्या कर्नाटकातील तोतया मेजरला पोलीसांनी पुण्यातील चिखली येथून अटक केली आहे. ही कारवाई लष्कराचे गुप्तचर विभाग आणि पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेतील खंडणी ...
पुण्यातील वारजे येथील रामनगर परिसरात शनिवारी (दि. १७) दुपारी चारच्या सुमारास एका तरुणावर गोळीबार केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी तीन जणांना अवघ्या २४ तासात पोलीसांनी अटक केली आहे.
तीन महाविद्यालयीन तरुणांकडून पोलीसांना तब्बल ११ लाख ७० हजार रुपयांचा ५६ किलो गांजा जप्त केला आहे. ही कारवाई पुणे पोलीसांच्या गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने चंदननगर परिसर रविवारी केली आहे
सावकारी लायसन्स मिळविण्याच्या कामासाठी लिपीकाने ५० हजार रुपयांची लाच मागितल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने पुणे जिल्ह्यातील वेल्हे येथील सहायक निबंधक स...
शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यामध्ये उच्चशिक्षित २८ वर्षीय परराज्यातील तरुणीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
वीजबिलांच्या थकबाकीमुळे घरगुती विजेचा पुरवठा खंडित करीत असताना पुणे जिल्ह्याताली कुमशेत येथे महावितरणच्या अभियंता व कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली होती. त्यामुळे, सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दो...
पुणे शहरातील विविध भागातून या चोरट्यांनी चोरलेल्या तब्बल १६ आर एक्स १०० या यामाहा कंपनीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. विशेष म्हणजे यासाठी पोलीसांनी तब्बल ४४० सीसीटीव्ही कॅमेरे तपासले आहेत.
मोईगावला जायचे आहे, असे सांगून तिन ते चार तरुण रिक्षात बसले. त्यानंतर रिक्षाचालकाला मारहाण करून लुटले. तसेच प्रवाशी रिक्षाही पळवली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.