पिंपरी चिंचवडमधील रावेत येथील जय गणेश लॉन जवळ नवरा बायको दारु पिऊन आपआपसात भांडण करत होते. यावेळी त्यांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले. मात्र, समजावून सांगत असताना महिलेने पोलीस कर्मचाऱ्याच्या हाताला चाव...
एमपीएससी परीक्षा पास झालेल्या दर्शना पवारचा रायगडाच्या पायथ्याशी खून करण्यात आला होता. या प्रकरणी अटक झालेल्या राहुल हांडोरे याची रवानगी न्यायालयाने येरवडा कारागृहात केली आहे.
“तु माझेवर टाकलेली मर्डर केस मागे घे, नाहीतर तुझ्या तुझ्या मुलांना ठार मारून टाकील”, अशी धमकी दिली. तसेच मारहाण करत आरोपीने महिलेचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे
दारु पिताना झालेल्या भांडणातुन मारहाण केली. त्यामुळे मारहाणीतून बचावासाठी फ्लॅटचे गॅलरीतुन शेजारील फ्लॅटचे गॅलरीत जाण्याचा प्रयत्न करत आसताना तरुणाचा पाचव्या मजल्यावरुन खाली पडून मृत्यु झाल्याची धक्का...
पुण्यातील गंगाधाम चौकात सिग्नल का तोडला? असे विचारले असता एका दुचाकीस्वाराने वाहतूक पोलिसाला शिवीगाळ केली. तसेच मारहाण करत त्यांचा गणवेश फाडल्याची घटना घडली होती.
पोलीस असल्याची बतावणी करून चोरट्यांनी थेट इंडस्ट्रीयल कंपनीमधील पार्टची चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलीसांनी चार जणांना अटक केली आहे.
चोरट्यांनी पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील नानोली गाव परिसरातील डोंगर भागात असलेल्या फिरंगाई माता मंदिरातील देवीचे चांदीचे कान चोरून नेले आहेत.
पुण्यातील सदाशिव पेठ येथे असणाऱ्या पेरू गेट पोलीस चौकीतील एका हवालदारासह तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
कुख्यात गुंड, गँगस्टर आणि हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ता शरद मोहोळ यांच्यासह इतर सात जणांची पुणे सत्र न्यायालयाने बुधवारी निर्दोष मुक्तता केली.
माथाडीचे कामावरुन झालेल्या वादातून ठराविक उद्देश साध्य करण्याचे हेतूने आलेल्या तीन जणांना पोलीसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ०५ देशी बनावटीचे पिस्टल आणि ०२ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहेत.