पुण्यात चाकूने वार करत तरुणाचा दहा ते बारा जणांनी मिळून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना पुण्यातील शिवाजीनगर येथील मंगला चित्रपटगृहासमोर १५ ऑगस्ट रोजी रात्री एक वाजताच्या सुमारास घ...
ब्ल्यु एक्सप्रेस कंपनीमध्ये चालक आणि वाहक पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी कंपनीतील अॅपल कंपनीचे फोन, आयपॅड तसेच डिजीटल वॉच अशा एकूण ३ लाख ९० हजार ४४५ रुपये किमतीच्या वस्तू चोरल्याचा प्रकार समोर आ...
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या तत्कालीन आयुक्त शैलजा रामचंद्र दराडे (वय ५२, रा. पाषाण) यांना शिक्षण विभागात नोकरी लावण्याचं आमिष दाखवत ४४ जणांची ५ कोटींची फसवणूक प्रकरणी केल्या प्रकरणी अटक करण्या...
पुण्यातील हडपसर परिसरात गावठी हातभट्टी दारुच्या गुन्ह्यातील अट्टल महिला आरोपीवर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. मागिल ५ वर्षात आरोपी महिलोविरोधात ८ गुन्हे दाखल झाले होते. अखेर गुन्हे शाखेच्या पी...
कॉलेजमध्ये रागाने पाहिल्याच्या खुन्नसमधून पुण्यातील आयटी इंजिनिअरचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. खेड घाटातील जंगलात ६ ऑगस्ट रोजी ही घटना उघडकीस आली आहे.
भरधाव लॅम्बोर्गिनी कारने एका भटक्या श्वानाला धडक दिल्याने श्वानाचा मृत्यू झाल्याची घटना घडली हे. हा अपघात पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील नामदार गोपाळ कृष्ण गोखले चौकात सोमवारी (७ ऑगस्ट) घ...
“आमच्याशी कोणी पंगा घ्यायचा नाही, नाहीतर जिवंत सोडणार नाही”, अशी धमकी देत दहशत पसरवली. हा प्रकार ८ ऑगस्ट रोजी पुण्यातील फुरसुंगीमधील गंगानगर परिसरात घडला आहे. या प्रकरणी हडपसर पोलीसांनी तीन जणांना अटक...
पुणे एटीएसने कोथरूडला पकडलेल्या दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरविल्याप्रकरणी रत्नागिरीतून एका संशयितला अटक केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत चार संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. २८ जुलै रोजी चौथ्य...
पुण्यातील दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढतच चालली आहे. त्यामुळे गुन्हेगारीला चाप बसवण्यासाठी एकाचवेळी ६५ गुंडांना पुणे शहर आणि जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. हडपसर आणि वानवडी भागातील भागातील ६५ गुंडां...
पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढतच चालली आहे. टोळक्यांच्या तोडफोडीच्या घटनानंतर आता कामाच्या बहाण्याने महिलांना लुटणारी टोळी सक्रीय झाली आहे. आमच्या सोबत चला, तुम्हाला काम देतो, असे सांगून जुन्या कात...