या प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटरचे मुख्य प्रशासकीय अधिकारी संजोग महादेव देशमुख यास पुणे पोलीसांच्या गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे.
कमी पैशात आयफोन मिळवून देण्याचे आमिष दाखवून चक्क पोलिसाचेच १ लाख १५ हजार रुपये घेऊन त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी फसवणूक झालेल्या पोलीस नाईक पदावरील पोलीस कर्मचाऱ्याने पर्वती...
बनावट मोबाईल पेमेंट ॲप्लिकेशनद्वारे गृहोपयोगी वस्तू आणि अन्य किरकोळ वस्तू खरेदी केल्यानंतर तब्बल ३०० ते ४०० दुकानदारांना ऑनलाइन पैसे देऊन फसवणूक केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या...
मेव्हण्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना आज (मंगळवारी) बाणेर येथील श्री समृद्धी सोसायटीतील फ्लॅट नं. २०१ मध्ये घडली.
आपल्या आईसह प्रार्थनेसाठी चर्चमध्ये गेलेल्या सहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा प्रकार रविवारी सकाळी साडेआठ ते साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान ख्राईस्ट चर्च येथे ...
अवैध पद्धतीने वास्तव्य करून वेश्याव्यवसाय करणाऱ्या बांगलादेशी महिलांवर कारवाई करण्यात आली आहे. यात पाच महिला आणि २ पुरूष अशा एकून ७ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी वसंत कोरेगावकर यांची दीड कोटी रूपयांची फसवणूक करण्यात आली आहे. फुटवेअर कंपनीबाबत कुलमुखत्यारपत्र तयार करून दिल्यानंतर करारनाम्याचा भंग करून ही फसवणूक करण्यात आली. हा प्रकार ...
अवघ्या दहा दिवसांपूर्वीच भाडे करारावर घेतलेल्या घरात आपल्या चार वर्षांच्या चिमुकलीसह राहायला आलेल्या कुटुंबातील पती-पत्नीची भांडणे झाली. थोड्या वेळाने आरडाओरडा सुरू झाला. पत्नी जिवाच्या आकांताने ओरडू ...
चोरीची वाहने भंगारात अथवा इतर नागरिकांना न विकता ती मनी ट्रान्स्फर सेंटर येथे ठेवल्यानंतर पैसे घेऊन पसार होण्याचा वाहन चोरट्यांचा नवीन फंडा देहूरोड पोलिसांनी उघडकीस आणला आहे.
वाहनांची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेत वाहन मालकांचे मोठे नुकसान झाले आहे. शहरातील महर्षीनगर भागात मध्यरात्री टोळक्याकडून वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे.