अल्पवयीन मुलाला धमकावून एका तरुणीने त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार कोंढवा परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी २८ वर्षीय तरुणीवर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
लोणावळा, वरसोली, मळवली, कार्ला भाजे परीसरात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या गाड्यांच्या काचा फोडून चोरटा मौल्यवान वस्तू चोरून नेत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
पुण्यातील वानवडी येथील सय्यदनगर परिसरात दोन गटांमध्ये झालेल्या भांडणात तडीपार गुंड अजीम वजीर शेख याचा खून करण्यात आला होता. गुरुवारी (दि. १७) रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली होती. या प्रकरणी वा...
बँकेने जप्त केलेल्या दुचाकी व चारचाकी वाहने कमी किंमतीत घेऊन देतो असे सांगून पुण्यातील हडपसरमधील युवकाची १३ लाख ३९००० रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी चार जणांविरोधात हडपसर पोलीस...
पुणे पोलीसांच्या गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत या प्रकरणाचा अवघ्या ४८ तासाच छडा लावला आहे. नितीनच्या खुनात सहभागी असणाऱ्या तब्बल १७ जणांना पोलीसांनी पुण्यासह विविध राज्यातून अटक केली आहे.
तोतया पोलिसांच्या तावडीत सापडला. त्यांनी जबरदस्तीने बँकेच्या एटीएममधून ५४ हजार रुपये काढून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार पुण्यातील वारजे माळवाडी परिसरात घडला आहे.
पुण्यातील वानवडी येथील सय्यदनगरमध्ये गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. गर्दीच्या वेळी भररस्त्यात झालेल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली होती.
पुण्यातील मुंढवा परिसरातील लोणकर वस्ती येथून एम.डी. कोकेन आणि चसर असा एकून ४६ लाख ५९ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पुणे पोलीसांच्या गुन्ह...
महिलेबद्दल “जोशीची बायको पॉर्नस्टार सारखी दिसतेय,” अशा आक्षेपार्ह शब्दांचा वापर करत एक मेल चक्क सोसायटीच्या १४० सदस्यांना पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे...
निखील जाधव गुन्हेशाकेत कार्यरत आहे. त्यामुळे तो गुन्हेगारांना मदत करतो. रात्री देखील तीन गुन्हेगार त्याच्यासोबत होते. मी त्याला म्हणालो देखील, गुन्हेगारांना सोबत घेऊन फिरतो का ? तर मला म्हणाला तुमच का...