पुण्यात दहशतवाद विरोधी पथकाने म्हणजेच एटीएसने मोठी कारवाई केली आहे. एटीएसने पुण्यात दोन जणांना ताब्यात घेतले आहे. देशविरोधी कृत्याच्या संशयावरुन दोन आरोपींना कोथरूड भागातून ताब्यात घेण्यात आले आहे. पु...
पुण्यातील सहकारनगर पुन्हा एकदा तोडफोड करण्यात आली होती. त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. आता पुन्हा भारती विद्यापीठ हद्दीतही टोळक्याकडून वाहनांची तोडफोड झाल्याची घटना घडली आहे. या घट...
पुणे पोलीसांच्या गुन्हे शाखेकडून गेल्या काही दिवसांपासून “मेगा कोम्बिंग ऑपरेशन”च्या माध्यमातून गल्ली-बोळात धाड टाकण्यात येत आहे. या ऑपरेशनमध्ये १४ जुलै रोजी रात्री १० ते २ या दरम्यान एकूण १८२४ गुन्हेग...
पुणे-मुंबई जुन्या महामार्गावरून बेकायदेशीर गांजा वाहतूक करणाऱ्यांवर पोलीसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत ६ लाख ५० हजार रुपये किंमतीचा २० किलो गांजा जप्त केला आहे. ही कारवाई लोणावळा ग्रामीण पोलिसांनी ...
"मला चक्कर येत आहे, मला माझ्याच स्कूटीवर पुढेपर्यंत सोडू शकता का?" अशी मदत मागायचा. रात्रीच्या वेळी तरुणींनी मदत दिली की पाठीमागे बसून अश्लील चाळे करून छेडछाड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
एका १७ वर्षीय अल्पवयीन गेल्या १५ दिवसांपासून वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तसेच आई-वडिलांना कोयत्याचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ही घटना पुण्यातील उरुळी...
एकदा एकतर्फी प्रेमातून तरुणीचे डोके फोडले असून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. या घटनेत ३७ वर्षीय महिला गंभीर जखमी झाली आहे. ही घटना बुधवारी (दि. १२) सातच्या सुमारास कोरेगाव पार्कमधील ब...
एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कारवाया करून पोलीसांनी गांजा आणि अमिफ जप्त केला आहे. यामध्ये सुमारे ११ लाख २२ हजार ५०० रुपयांचे अंमली पदार्थ जप्त कऱण्यात आले आहेत. या प्रकरणी तीन जणांना पोलीसांनी अटक केली आह...
पुण्यात एच. पी. सॅमसंग, कॅनन आणि डिस्ने कंपनीचे बनावट पार्ट तयार करणाऱ्या रॅकेटचा पोलीसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी २५ लाख २५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे. ही कारवाई पुणे...
पानसरे यांची हत्या करणाऱ्याला पोलीसांनी अटक केली आहे. ही कारवाई पुणे पोलीसांच्या गुन्हे शाखा युनिट ६ च्या पथकाने केली आहे. दरम्यान, या अगोदर दोन जणांना अटक करण्यात आली होती.