एका कैद्याने दुसऱ्या कैद्यावर पातळ पत्र्याच्या तुकड्याने वार करून त्याला गंभीर जखमी केले. ही घटना सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास येरवडा मध्यवर्ती कारागृहातील बरॅक नंबर आठमध्ये घडली.
किरकोळ वादाचा वचपा काढण्यासाठी दोघांनी प्रौढाला दुचाकीवरून बसवून झुडपात नेत हातोड्याने मारहाण करून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे.
एफके मॉल कंपनीमधून बोलत असल्याची बतावणी करीत ॲमॅझॉन कंपनीला प्रॉडक्ट एक्सपोजर हवे असल्याचे सांगत शॉपिंग प्लॅटफॉर्मवरून ऑर्डर प्लेस करण्याच्या बदल्यात कमिशन देण्याचे आमिष दाखवून एका प्राध्यापकाची २० ला...
पुण्यातील ससून रुग्णालयात तब्बल 2 कोटींचे ड्रग्स रविवारी सापडल्याने खळबळ माजली होती आणि याच तस्करी प्रकरणातील कुख्यात आरोपीने ससून रुग्णालयातून आता पलायन केले आहे. पुण्यात रविवारी २ कोटी रुपयांचे अमली...
प्रसिद्ध लेखक राजन खान यांचा मुलगा डेबू राजन खान (वय २७) याने आर्थिक विवंचनेतून तळेगाव दाभाडे येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सोमवारी (२ ऑक्टोबर) दुपारी सोमाटणे फाटा येथील शिंदे वस्ती...
पिंपरी चिंचवड पोलीसांच्या खंडणी विरोधी पथकाने चार सराईत गुन्हेगारांना अटक केली. त्यांच्याकडून पाच पिस्टल आणि दहा काडतुसे करण्यात आली आहेत.
कोंढवा बुद्रुक येथील पुण्यधाम आश्रमाच्या दक्षिण दिशेला पिसोळीगावच्या शिवेवर शीर छाटलेला आणि शरीरावर जखमा असलेला अर्धनग्न मृतदेह पोलिसांना आढळून आला होता. याप्रकरणाचा तपास करून पोलिसांनी आरोपी निजाम अस...
पुणे शहरातून खळबळजनक बातमी समोर आली आहे. शहरातील ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरून तब्बल १ किलो ७५ ग्रॅम वजनाचे सुमारे २ कोटी रुपये किंमतीचे मेफिड्रोन ड्रग्स जप्त केले. पुणे शहर पोलीसांच्या गुन्हे श...
हॉटेल-बांधकाम व्यावसायिक विजय ढुमे याचा शुक्रवारी (२९ सप्टेंबर) सायंकाळी वडगाव बुद्रुक येथील क्वॉलिटी लॉजमधून बाहेर येत असताना दबा धरून बसलेल्या चार ते पाच जणांनी लोखंडी सळई आणि लाकडी, लोखंडी दांडक्या...
एका भोंदू बुवाने भक्तास दोनशे लिटर पाण्याच्या टाकीत २० लाख रुपये टाकण्यास सांगून त्या खोलीतील सर्व लाइट बंद करून खोलीत काळोख केला.