हॉटेल वैशालीचे मूळ मालक जगन्नाथ शेट्टी यांची मुलगी आणि वैशाली हॉटेलच्या मालक निकिता शेट्टी यांच्या नावावर बनावट सह्या, कोरे धनादेश आणि कागदपत्रांच्या आधारे तब्बल पांच कोटी रुपयांचे कर्ज काढून त्यांची ...
गोठ्यात बांधलेल्या मुक्या जनावरांचे पाय बांधून त्यांच्यावर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या विकृतास चिखली पोलिसांनी अटक केली आहे. गोठा मालकाने सीसीटीव्ही कॅमेरे लावल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.
आम्हाला दारू प्यायला दोनशे रुपये दे' असे म्हणत बाप लेकांना दगड व काठीने जबर मारहाण करण्यात आली आहे. ही घटना पुण्यातील लोणी काळभोर येथील पाण्याच्या टाकीजवळ घडली.
सोबत काम करणाऱ्या एका तरुणाशी झालेली मैत्री माजी नगरसेविकेला महागात पडली आहे. या दोघांची खासगी छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची तक्रार पर्वती पोलीस ...
याच हल्ल्यात आणखी एक जखमी झाला होता. त्याचे नाव अनिकेत दहीभाते असे आहे. अनिकेत वर सध्या पुण्यातील भारती विद्यापीठ येथे उपचार सुरू आहेत. या दिवशी हल्ला झाला त्या दिवशी नेमकं काय घडलं हे अनिकेतने यामध्य...
मुंबईपाठोपाठ पुणेही आता ‘कॉस्मोपॉलिटन’ झाले आहे. शहराचे स्वास्थ्य जसे दिवसेंदिवस बिघडत चालले आहे तसेच व्यसनाधिनतेचे प्रमाणही वाढत चालले आहे. अमली पदार्थांच्या तस्करीमध्ये झपाट्याने होत चाललेली वाढ चिं...
मोठ्या गुन्हेगाराच्या बाबतीत बेजबाबदार आणि गैरवर्तणूक केल्याप्रकरणी पुणे पोलीस दलातील एका अधिकाऱ्यासह तब्बल ९ जणांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे.
पुण्यातील सदाशिव पेठेत एकतर्फी प्रेमातून झालेल्या हल्ला प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपीला न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. शंतनू लक्ष्मण जाधव (वय २१) असे जामिन मंजूर झा...
“तुझ्या मुळे माझी नोकरी गेली, तुला मी जिवंत सोडणार नाही”, असे म्हणत तरुणाला बेदम मारहाण करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच भांडण सोवडवायला आलेल्या मामे भावालाही मारहाण करण्यात आली.
पुण्यात तरुणही सुरक्षित नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ससून रुग्णालयाजवळून एका तरुणाचे अपहरण करून तिघांनी भोसरी परिसरात निर्जन स्थळी नेऊन त्याच्यावर बलात्कार केला.