गुलटेकडी भागातील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील शिवनेरी रस्त्यावरील नो हॉकर्स झोन करण्यात आला आहे. त्यामुळे रस्त्यावर नो पार्किंगमध्ये लावण्यात आलेल्या वाहनांवर तसेच हातगाड्यांवर, किरकोळ विक्रेत्...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोशल मीडियावरून अश्लील भाषेत शिवीगाळ करणे एका तरुणाला चांगलेच भोवले आहे. पुण्यातील लोणीकंद पोलीस ठाण्यात शिवीगाळ करणाऱ्या ३१ वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह...
पुण्यातील सहकारनगर परिसरात असणाऱ्या शाळेत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेतील ७ ते ८ मुलींचे लैंगिक शोषण झाल्याचा प्रकार घडला आहे.
बांधकाम व्यवसायाकरिता मित्राला भूलथापा देऊन त्याच्याकडून एक कोटी सहा लाख ५० हजार रुपये उकळण्यात आले. ही फसवणूक केल्याप्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या 'डेक्कन क्वीन' मध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या प्रवाशाच्या मृत्यूचा तपास महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीआयडी) केला जाणार आहे. लोहमार्ग पोलिसांकडून हा तपास ...
लष्करी अधिकारी असल्याची बतावणी करत भाडेतत्त्वावर फ्लॅट घेण्याच्या आमिषाने एका महिलेची ३ लाख ६९ हजार ५२७ रुपयांची फसवणूक केली आहे. फसवणूक झालेल्या महिलेचे नाव नेहा अंकुश मस्के असे असून त्यांनी पोलिसा...
पैसे परत मागितल्यानंतर या व्यक्तीला आपली अंडरवर्ल्डमध्ये ओळख असल्याचे सांगत पैसे मागितले तर, अंडरवर्ल्डला सुपारी देऊन जीवे ठार मारू अशी धमकी देण्यात आली. थेट अंडरवर्ल्डची धमकी दिल्यामुळे खळबळ उडाली आह...
सयाजी हॉटेलच्या पार्किंगमध्ये लावलेल्या कारची काच फोडून चोरट्यांनी लॅपटॉप व आयफोन चोरून नेला आहे. गुरुवारी (५ ऑक्टोबर) रात्री उशीरा पुणे-बंगळुरू महामार्गावरील वाकडमधील असलेल्या हॉटेलच्या परिसरात ही घट...
पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने खेड तालुक्यातील निघोजे येथे एका लॉजवर छापा मारून कारवाई केली. लॉजमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करत पोलिसांनी दोन मह...
गणेशोत्सव संपताच चोरट्यांनी शहरामध्ये पुन्हा सक्रिय होत धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. चोरट्यांनी सिंहगड रस्ता परिसरात असलेल्या एकाच सोसायटीमधील तीन फ्लॅटमध्ये घरफोड्या केल्या असून बाणेर भागातील एक...