येरवडा (Yerwada Jail) येथील खुल्या कारागृहामधून पळून गेलेल्या कैदी क्रमांक सी-९४९ आशिष भरत जाधव याला ताब्यात घेण्यात आले आहे. आईला हृदय विकाराचा झटका आल्याने तो काळजीपोटी घरी पळून गेला होता.
हांडेवाडी रस्त्यावर असलेल्या हॉटेल शौर्य वाडा (Hotel Shauryawada) या हॉटेलच्या शटरचे लॉक तोडून सव्वा लाख रुपयांची चोरी करण्यात आली. ही घटना रविवारी मध्यरात्री साडेबारा ते सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान...
मोटरसायकलच्या एक्सीलेटर वाढवून रेस केल्याचा राग आल्यामुळे भाडेकरूने घर मालकाला मारहाण करीत पाण्याच्या टाकीत बुडवून खून केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस (Loni Kalbhor Police) ठाण...
महिलेच्या विनयभंग (Molestation) प्रकरणी चिखली पोलिसांनी (Chikhali Police) एकास अटक केली. ही घटना सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्या पासून 20 नोव्हेंबर या कालावधीत निघोजे, चिखली, देहू-आळंदी रोड येथे...
पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या (Crime Branch) गुंडा विरोधी पथकाने एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून दोन पिस्तुल आणि चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई सोमवारी (दि. 20) सायंकाळी जुना पु...
जुन्या भांडणाचा राग मनात धरून तिघांनी घरात घुसून एकाला कोयत्याने मारहाण केली आहे. ही घटना सोमवारी ( दि.20) पिंपळे गुरव येथे घडली.
किवळे येथे तरसवस्ती मधील नाल्याशेजारी असलेल्या विद्युत रोहीत्रातून ऑईल आणि तांब्याच्या तारा चोरीला गेल्या. ही घटना सोमवारी (दि. 20) सकाळी अकरा वाजता उघडकीस आली.
घरात आलेला क्रिकेट बॉल देण्यास नकार दिला म्हणून 4 ते 5 जणांनी महिला व तिच्या पुतण्याला बॅट ने मारहाण केली आहे.ही घटना रविवारी (दि.19) पिंपरी तील संत तुकाराम नगर येथे घडली आहे.
दुकानातून शेगडी आणि मिक्सर नेल्याचे पैसे मागितल्याने तिघांनी मिळून दुकानासमोरील दुचाकी, सोफा यावर पेट्रोल टाकून दुकान पेटवून दिले. ही घटना सोमवारी (दि. 20) मध्यरात्री दिघी येथील बालाजी होम अप्लायन्सेस...
पिस्टल बाळगल्या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिसांनी (MIDC Bhosari Police) एका तरुणाला अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 20) दुपारी सव्वा दोन वाजताच्या सुमारास यशवंत चौक, एमआयडीसी भोसरी येथे करण्यात आल...