ललित पाटील ड्रग्ज प्रकरणामध्ये (Lalit Patil Drug Case) येरवडा कारागृहाच्या रुग्णालयाच्या डॉ. संजय मरसाळे (Dr. Sanjay Marsale) याला गुन्हे शाखेच्या युनिट (Crime Branch) दोनच्या पथकाने अटक केली आहे.
पुण्यामध्ये काळी जादू करून, आघोरी कृत्य करीत पैशांचा पाऊस पडतो असे सांगत तरुणाला १८ लाख रुपयांना लुटण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ही घटना २ डिसेंबर रोजी रात्री पावणे बाराच्या सुमारास हडपसर येथील स...
पत्नीच्या चारित्र्यावर संशय (Doubts on character) घेऊन तिच्यावर धारदार चाकूने वार करीत खुनाचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना रविवारी एक ते पावणे दोन वाजण्याच्या दरम्यान विमान नगर येथील ईस्ट कोर्ट बिल्ड...
शहराच्या विविध भागात फिरून दिवसा घरपोडी करणाऱ्या सराईत आरोपीसह त्याच्या प्रेयसीला सिंहगड रोड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी मुंबईच्या सराफाला विकलेला तब्बल ३ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण...
पुण्यामध्ये 'पंक्चर फ्रॉड' नावाचा एक नवीन 'फ्रॉड' उघडकीस येत आहे. या 'फ्रॉड' मध्ये गाडीचे चाक पंक्चर असल्याचे सांगत वाहनचालकांना दुकानात नेले जाते. तेथे गेल्यावर खूप पंक्चर असल्याचे सांगत खिसा खाली के...
समलैंगिक संबंधामधून तरूणावर कोयत्याने वार करीत त्याचा खून करण्यात आल्याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. हा आरोपी सिव्हिल इंजिनियर असून विवाहीत असल्याचे समोर आले आहे.
कारवाई टाळण्यासाठी लाच मागणाऱ्या लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाला एसीबीने (लाच लुचपत प्रतिबंधक विभाग) अटक केली आहे. या घटनेनंतर पोलीस दलात एकच खळबळ उडाली. सोलापूर पोलीस (Solapur Police) दलातील सोलापूर शहरात...
येरवडा येथील रस्त्याने जात असलेल्या दुचाकीचालक वकिलाला पूना क्लब गोल्फ क्लबमधून (golf club) बाहेर आलेला बॉल लागला आणि दुचाकी रस्त्यावर पडून अपघात घडला. ही घटना २९ नोव्हेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास...
पुणे महानगरपालिकेमध्ये नोकरी लावण्याचा आमिषाने २१ लाख रुपये घेऊन आर्थिक फसवणूक (Fraud) करण्यात आली. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस (Vishrambag Police) ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १ ...
लष्करात असलेल्या जवळच्या नातेवाईकांनी एका महिलेचा लपून अंघोळ करीत असतानाचा व्हिडिओ चित्रित केला. त्या आधारे तिला ब्लॅकमेल (Blackmail)करीत बळजबरीने शरीर संबंध प्रस्थापित केले. तसेच तिची बदनामी करण्याची...