कोंढवा येथील एका प्रौढाचा धारदार हत्याराने वार करून तसेच गळा चिरून खून (Murder) करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शिवनेरी नगर येथील गव्हाणे क्रीडांगणासमोर असलेल्या पारसी ग्राऊंडवर घडली.
स्वतःच्या पुतण्याकडे विश्वासाने घरातील कपाटाच्या आणि घराच्या चाव्या दिल्यानंतर त्याने २५ लाख ७२ हजार रुपयांचे रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने तसेच बँक खात्यातील ५० लाख रुपयांची रक्कम लंपास केली. चुलतीच...
आपली प्रेयसी दुसऱ्या मुलाबरोबर फिरत असल्याच्या नैराश्यातून सोळा वर्षे अल्पवयीन मुलाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना येरवडा येथील लक्ष्मी नगर मध्ये घडली. याप्रकरणी येरवडा पोलीस (Yerwad...
ललित पाटील ड्रग्ज प्रकरणामध्ये (Lalit Patil Drug Case) ससून रुग्णालयाच्या (Sassoon Hospitals) डॉ. प्रवीण देवकाते (Dr. Praveen Devkate) याला गुन्हे शाखेच्या पोलिसानी अटक केली आहे. ससूनचा शिपाई महेंद्र ...
गरीबांच्या मुलांना शिक्षण हक्क अधिनियमांतर्गत (आरटीइ-राइट टू एज्युकेशन) इंग्रजी शाळेत प्रवेश मिळावा, यासाठी राखीव कोटा ठेवण्यात आला आहे. या कोट्यातून प्रवेश मिळविण्यासाठी पालकांची धडपड असते.
'शिवापूर वाडा' गावच्या हद्दीमधील आकांक्षा ज्वेलर्सच्या मालकाला धक्काबुक्की करीत साडेसहा लाख रुपयांचा ऐवज पळवणाऱ्या चोरट्यांना ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.
पिस्टल (pistol) बाळगल्या प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाने एका तरुणाला अटक केली. ही कारवाई शनिवारी (दि. 2) रात्री साडे नऊ वाजता पारशी चाळ देहूरोड येथे करण्यात आली.
कत्तलीसाठी तीन वाहनांमधून 22 म्हशी घेऊन जात असताना चाकण पोलिसांनी कारवाई करून तिन्ही वाहन चालकांवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये पोलिसांनी 22 म्हशींची सुटका केली आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 2) रात्री ...
आळंदी पोलीस (Alandi Police) ठाण्याच्या हद्दीत सुरु असलेल्या अवैध दारू भट्टीवर गुन्हे शाखा युनिट (Crime Branch) तीनच्या पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. यामध्ये अडीच हजार लिटर कच्चे रसायन नष्ट करण्या...
घराजवळ पार्क केलेली ओम्नी कार (एमएच 14/एई 4112) चोरट्यांनी रात्रीच्या वेळी चोरून नेली. ही घटना शनिवारी (दि. 2) सायंकाळी शितळानगर, देहूरोड येथे उघडकीस आली. याप्रकरणी देहूरोज पोलिसांनी आरोपीला अटक केली ...