महिलेला पैशांचे आमिष दाखवून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय (prostitution) करून घेतल्या प्रकरणी दिघी पोलिसांनी (Dighi Police) दोघांना अटक केली. ही कारवाई बुधवारी (दि. 29) रात्री साईनगरी येथील सुमा अगत्य लॉज...
फटाके फोडल्यावरून झालेल्या वादातून दोन कुटंबीयामध्ये भाडण झाले ज्यामध्ये पती-पत्नी व दोन मुलींना मारहाण करत जखमी केले आहे. याप्रकऱणी भसरी पोलीस ठाण्यात चौघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेकायदेशीरपणे पिस्टल (Illegal pistol) बाळगल्या प्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट दोनने चार जणांना अटक केली. ही कारवाई गुरुवारी (दि. 30) दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास पीडब्ल्यूडी मैदानाजवळ सांगवी येथे क...
शतपावली करणाऱ्या महिलेशी गैरवर्तन करून तिच्या पतीला मारहाण करणाऱ्या एकाला चाकण पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना गुरुवारी (दि.30) दिघी येथे घडली.
पिंपरी येथील मेन बाजारात असलेल्या महालक्ष्मी ट्रेडर्स (Mahalaxmi Traders) या दुकानात दुकानदाराने पॅराशूूट कंपनीच्या तेलाच्या नावाने बनावट तेलाची विक्री (Sale of fake oil) केली. याप्रकरणी दुकानदारावर ग...
महावितरणचे कर्मचारी असल्याची बतावणी करीत कमी वीजबिलाचे आमिष दाखवून ग्राहकाची आर्थिक फसवणूक व महावितरणचे वीजमीटर परस्पर बदलल्याप्रकरणी दोघांविरुद्ध मंचर पोलीस ठाण्यात शुक्रवारी (ता. २४) गुन्हा दाखल करण...
ड्रग्ज तस्कर ललित पाटील (Lalit Patil Drugs case) हा जेव्हा ससून रुग्णालयामधून (Sassoon Hospitals) पसार झाला तेव्हा त्याच्यासोबत त्याचा चालक सचिन वाघ (Sachin Wagh) (वय ३०) होता. त्याला गुन्हे शाखेने अ...
गणेश खिंड रस्त्यावर असलेल्या भोसले नगरमध्ये एका घराचे कुलूप उचकटून १७ लाख ४५ हजार रुपयांचे ८५ तोळ्यांचे सोने आणि हिऱ्यांचे दागिने लंपास करण्यात आले. दोनच दिवसांपूर्वी एका बांधकाम व्यवसायिकाच्या बंगल्य...
मायग्रेनचा त्रास होत असल्याने उपचारांसाठी दवाखान्यामध्ये गेलेल्या महिलेचा डॉक्टरकडून विनयभंग (molestation) करण्यात आला. ही घटना २९ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सव्वा सहा ते साडेसहा वाजण्याच्या दरम्यान मु...
महिलेच्या परस्पर बँक खात्यातून 5 लाख रुपये लंपास करण्यात आले आहेत. हा सगळा प्रकार मंगळवारी (दि.28) रहाटणी येथे घडला आहे.