काम करत असलेल्या कंपनीचा डाटा, गोपनीय माहिती, कंपनीचे स्पेशल पर्पज मशीन ही माहिती चोरून दुसऱ्या कंपनीला देत प्रोडक्ट मटेरिअल तयार करून घेतले व ते स्वतःच्या कंपनीच्या नावावर विकून तब्बल 48 लाख रुपयांची...
शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला वाकड पोलिसांनी (Wakad Police) अटक केली. त्याच्याकडून 51 हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.
मोठ्याने शिव्या देण्याचा जाब विचारल्याने एकाने जाब विचारणाऱ्या तरुणाची दुचाकी पेट्रोल ओतून जाळून टाकली. ही घटना बुधवारी (दि. 29) पहाटे चार वाजताच्या सुमारास चाकण मधील खंडोबा माळ येथे घडली.
शिरगाव पोलीस (Shirgaon Police) ठाण्याच्या हद्दीत पवना नदीच्या काठावर शिरगाव पोलीस आणि खंडणी विरोधी पथकाने दोन ठिकाणी सुरु असलेल्या दारू भट्ट्यांवर छापे मारून कारवाई केली. यामध्ये आठ लाखांचा मुद्देमाल ...
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील निघोजे येथे एका व्यक्तीला बेदम मारहाण करून त्याचे कपडे काढत मोकळ्या जागेत नग्नावस्थेत सोडून दिले. त्या जखमी व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. 2...
पिस्टल (pistol) बाळगल्या प्रकरणी चिंचवड पोलिसांनी (Chinchwad Police) एका तरुणाला अटक (Arrest) केली. त्याच्याकडून पिस्टल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.
‘चल, लॉज पे जाएंगे’; ‘येतोस का’.. अशा प्रकारच्या संवादाचा वापर करून एकाच दिवशी एक दोन नव्हे तर पाच वेगवेगळ्या पुरूषांचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अनैतिक मानवी व्यापाराला खतपाणी...
नियतीने आई आणि वडील दोन्हीही हिरावून घेतलेली अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. आपल्यासोबत होत असलेल्या छेडछाडीची तक्रार द्यायला गेल्यानंतर ज्याच्याकडे तक्रार करायची त्यानेच त...
शिक्षण विभागात नोकरी लावण्याच्या आमिषाने ४४ जणांची तब्बल ५ कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त शैलजा रामचंद्र दराडे यांना दोन महिन्यांपुर्वी अटक करण्यात आली ...
मे आरअँडडी ऑटोमेशन प्रायव्हेट (ME R&D AUTOMATION PRIVATE LIMITED) लिमिटेड कंपनीमधील कर्मचाऱ्यांच्या वेतनामधून कपात केलेली भविष्य निर्वाह निधीची (Provident Fund) रक्कम त्यांच्या खात्यात जमा न करता सहा ...