पुण्यातील कात्रज घाटात भरधाव शिवशाही बसने दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात घडला आहे. या अपघातात बसच्या चाकाखाली सापडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना पुणे-सातारा रोडवरील कात्रज घाटात...
अग्निशमन दलाने संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरात एकाच वेळी अचानक तपासणी मोहीम राबवत शुक्रवारी (दि. २६) पिंपरी - चिंचवडमधील २५ रूफटॉप हॉटेलला नोटीस बजाविली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या हॉटेल्स-रेस्टारंट आणि...
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील सावरगावातील एका ८० फूट खोल विहिरीत बिबट्या पडल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळतात वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याला सुखरूप बाहेर काढले. हा प्रकार गुरूवारी घड...
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील (वायसीएम) कचरा कुंडीत एक स्त्री जातीचे मृत अर्भक सापडले आहे. हा प्रकार आज (शनिवारी) सकाळी अकरा वाजताच्या सुमारास उघडकीस आला आहे. हे अर्भ...
“लोकसभा निवडणूक २०२४ साठी आता एक वर्ष बाकी असताना निवडणूक लागणार नाही, असे मला वाटले होते. परंतु माझ्या आतल्या गोटातील माहितीनुसार आता पुणे लोकसभा पोटनिवडणूक लागणार आहे”, अशी माहिती अजित पवार यांनी दि...
मूलभूत नागरी सुविधांच्या मागणीसाठी पुण्यातील एनआयबीएम रोड, कोंढवा, उंड्री, मोहम्मदवाडी परिसरातील रहिवाशांनी आज साखळी आंदोलन केले. सकाळी नऊ वाजल्यापासून “रस्ता नाही, टॅक्स नाही”, “परिसरातील रस्ते गर्दी...
आर्थिक वादातून जेसीबी चालकाची दोन मित्रांनीच हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना पुणे जिल्ह्यातील नारायणगाव परिसरातील खोडदरोड येथे गुरूवारी (दि. २५) घडली. या प्रकरणी अवघ्या २४ तासात नारायणगाव ...
पुणे शहरातील अनेक भागांचा एमएनजीएल लाईन मार्फत होणारा घरगुती गॅस पुरवठा विस्कळीत झाला आहे. आज सकाळी उंड्री आणि मोहम्मदवाडी परिसरातील गॅस पुरवठा खंडीत झाला आहे. त्यामुळे नागरिकरांनी सोशल मीडियाच्या माध...
पिंपरी चिंचवड शहरातील रावेतमध्ये भरधाव कार वीजेच्या खांबाला जाऊन धडकली. या अपघातात वीजेचा खांब पुर्णपणे उखडून पडला आहे. तर कारमधील दोन जण बेशुद्ध पडले आहेत. त्यांना उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला लवकरच नवे कुलगुरू मिळण्याची शक्यता आहे. मागील आठवड्यात पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी कुलगुरू निवड समितीने मुलाखती घेतल्या होत्या. यातील ५ नावे राज्यपालांकडे प...