पुण्यातील शिवाजीनगर भागातील मॉडेल कॉलनीमध्ये दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने पत्ता विचारण्याच्या बहाण्याने ६० वर्षांच्या आजीच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र या चोरट्याला दहा ...
पेन्शनरांचे शहर, सायकलीचे शहर ही ओळख पुण्याने केव्हांच पुसली असून आता पुणे आता गृहनिर्माण सोसायट्यांचे म्हणून ओळखले जाते. शहरातील निम्म्याहून अधिक लोकसंख्या मोठ्या गृहसंकुलांमध्ये राहत आहे. या गृह सं...
वाहतूक कोंडीबाबत पुण्याने जगभर लौकिक कमावला आहे. त्या तुलनेत लगतचे पिंपरी-चिंचवड तसे कोंडीमुक्त होते. प्रशस्त्र रस्ते, फ्लाय ओव्हर, ग्रेड सेपरेटर, तुलनेने कमी वाहने आणि त्यातच केलेल्या वाहतूक नियोजन...
मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरे यांच्या मुलाला खंडणीसाठी धमकावण्याचे विविध मेसेजेस आले आहेत. ज्यामध्ये ८० लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे. वसंत मोरे यांचा मुलगा रुपेश मोरे याला अज्ञात व्यक्तीने वेग...
राज्यभरात मंगळवारी धूलिवंदन सण आनंदात साजरा केला जात असताना पुण्यात मात्र एक दुःखद बातमी समोर आली आहे. रंग खेळून हात-पाय धुवायला नदीत गेलेल्या एका इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याचा इंद्रायणी नदीत बुडून म...
महाराष्ट्रातील गड-किल्ले संवर्धनासाठी स्वतंत्र महामंडळ असावे, अशी मागणी 'समस्त हिंदू बांधव' समितीने अनेकदा महाराष्ट्र सरकारकडे केली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभ...
पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) दीड महिन्यांपूर्वी ३० आदर्शित मार्ग निश्चित करून त्यावर सेवा देण्यास सुरुवात केली होती, पण आता प्रशासनानेच हे मार्ग निम्म्यावर आणले आहेत.
नेहरू मेमोरियल ते पुणे पोलीस आयुक्तालय रस्त्यावर मागील काही महिन्यांपासून गटाराचे पाणी वाहात आहे. नागरिकांच्या कल्याणासाठी अहोरात्र झटणाऱ्या महापालिकेचे त्याकडे दुर्लक्ष झाल्याने परिसरात दुर्गंधी सुटल...
प्रेमात आडव्या येणाऱ्या आपल्या चिमुरडीचा आईने खून केल्याची घटना ताजी असतानाच दिघी येथे गर्लफ्रेंडला अपशब्द वापरला म्हणून पोटच्या मुलाने आई तसेच भावाच्या मदतीने वडिलांचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उ...
खबऱ्याने दुसऱ्या पोलिसाला माहिती दिल्याने पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेतील एका पोलीस हवालदाराने त्याला शिवीगाळ करून धमकावल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.