पुणे महापालिका एकीकडे रियूज, रेड्यूस, रिसायकल अशा तीन आर च्या (आरआरआर) वापराची मोहिम राबवत आहे. मात्र, अशाच कारणासाठी सुरू केलेली मशिन्स आणि साधनसामग्रीसध्या तुटलेल्या अवस्थेत धूळ खात पडली आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा मानला जाणारी पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल) आता जीर्णावस्थेत पोहोचली आहे. सध्या त्यांच्या ताफ्यात ३२७ कालबाह्य बस असून, फेब्...
शहरातील झपाट्याने वाढणाऱ्या वाहनसंख्येमुळे वाहतुकीचे नियमन करण्यासाठी वाहतूक पोलिसांवर मोठा ताण येत आहे. वाहतूक पोलिसांवरील ताण कमी व्हावा आणि त्यांना मदत व्हावी यासाठी त्यांच्या मदतीला 'ट्रॅफिक वॉर्ड...
पुणे जिल्ह्यातील बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असे नामकरण करण्यास मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरी...
पुणे शहरातील नाट्यगृहांचे नूतनीकरण करण्यासाठी जून अखेरपर्यंत नागरिक तसेच नाट्यकलावंतांकडून सूचना मागवाव्यात आणि १५ जुलैपर्यंत दुरुस्तीची कामे सुरू करून ऑगस्ट अखेरपूर्वी पूर्ण करावीत, असे निर्देश राज्य...
पुणे शहरामध्ये पावसाळयामध्ये होणारी वाहतूक कोंडी होऊ नये, याकरीता लवकरात लवकर उपाययोजना करा. वाहतूकीस अडथळा ठरणारे अतिक्रमण काढा, अशा सुचना पुणे शहर आयुक्त रितेश कुमार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्य...
दख्खनची राणी अशी ओळख असलेल्या डेक्कन क्वीन या रेल्वे गाडीला आज सुरू होऊन ९४ वर्ष पूर्ण झाले आहेत. ढोल ताशांच्या गजरात, केक कापत दख्खनच्या या राणीचा मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला आहे.
औंध रोड-खडकी रेल्वे जंक्शन परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्याच्यादृष्टीने रस्त्याला लागून असलेले अतिक्रमण काढण्यासाठी पुणे महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि खडकी कटक मंडळाने संयुक्तपणे कारवाई कर...
पुणे व पिंपरी-चिंचवड शहर पोलीस आयुक्तालय आणि पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या पायाभूत सुविधेकरीता जिल्हा नियोजन समितीमधून ५० कोटी आणि सामाजिक उत्तरदायित्व निधीमधून ५० कोटी असे एकूण १०० कोटी उपलब्ध करुन देण...
पुण्यातील संचेती पुलावर एका तरुणाचे मंगळवारी शोले स्टाईल आंदोलन केले होते. जुन्नर येथील तहसीलदार यांच्यावर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी तरुणाने आंदोलन केले होते. मात्र, आता हे आंदोलन तरुणाच्या अं...