रस्त्याने जाताना पाण्याचा फुगा फेकून का मारला याचा जाब विचारला असता तरुणावर आणि त्याच्या वडिलांवर कोयत्याने वार करण्यात आले. काळेवाडी येथे नुकतीच ही घटना घडली आहे. घटनेनंतर चारही आरोपी घटनास्थळावरून प...
अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पोटच्या मुलीचा आईने तिच्या प्रियकराच्या मदतीने खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी आईसह प्रियकराला खडकी पोलिसांनी अटक केली आहे.
पुणे रेल्वे स्थानकातील धोकादायक पादचारी पूल आठवडाभरात डागडुजी करून पुन्हा खुला केला जाणार आहे. मात्र, सर्व फलाटांवर ये-जा करण्यासाठी रॅम्प असलेल्या या पुलावर प्रवाशांची गर्दी होऊ नये म्हणून केवळ दिव्य...
महाराष्ट्रातील बचतगटाच्या माध्यमातून बनवलेले विविध पदार्थ जगभर पोहोचावेत यासाठी पुण्यातील रमिला लटपटे या जगभ्रमंती करणार आहेत. एक लाख किलोमीटरचा प्रवास करत जगभरातल्या ३० देशांना त्या भेट देणार आहेत. ह...
भोई प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आलेल्या 'रंग बरसे २०२३' या रंग महोत्सवात विशेष मुलांसह एकूण सतराशे मुलांनी मनसोक्त आनंद लुटला.
कला क्षेत्रातील विविध विभागांपैकी शिल्पकलेचे दालन कधीच फारसे गजबजलेले नसते. शिल्प साकारणारे शिल्पकार आणि या कलेचे रसिकही इतर कलांच्या तुलनेत संख्येने तसे कमीच दिसतात. मात्र, अशा स्थितीतही 'ति'ने शिल्प...
कात्रज नवीन बोगद्याच्या बाहेर कोळेवाडी हद्दीत तीन कारच्या विचित्र अपघातात पुणेच्या दिशेने येणाऱ्या तीन गाड्यांचा चक्काचूर झाल्याची घटना रविवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली. सुदैवाने यात जीवितहानी झाली...
जय-पराजय होतच असतात. पराभवाने खचून जाऊ नका, पुढच्या निवडणुकीच्या तयारीला लागा, असा सल्ला रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी चिंचवड पोटनिवडणुकीत पराभूत झालेले पक्षाचे उमेदवार नाना काट...
मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील संपूर्ण ५३१ किलोमीटर मार्गाचे विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे वर्षाला इंधनावर होणाऱ्या खर्चात सुमारे अडीचशे कोटींची बचत होत आहे. विभागातील सर्व प्रवासी गाड्य...
शहरातील मेट्रोच्या कामांमुळे वाहतूक कोंडीत भरच पडत आहे. काही ठिकाणी रस्ते अरुंद झाले आहेत. अशा त्रासातून वाहनचालक जात आहेतच. मात्र, शहरात विविध ठिकाणी असलेल्या पावसाळी गटारांच्या लोखंडी जाळ्यांचे आकार...