पुणे रेल्वे विभागात मे २०२३ मध्ये तिकीट तपासणीदरम्यान २६ हजार १८८ लोकं विना तिकीट प्रवास करताना आढळून आले. त्यांच्याकडून २ कोटी २७ लाख ४० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच ७८२५ जणांना अनियमित ...
‘ईव्ही चार्ज इंडिया २०२३’ या नवी दिल्ली येथे आयोजित इलेक्ट्रिक वाहनांविषयीच्या परिषदेत बुधवारी महावितरणला चार्जिंगसाठी पायाभूत सुविधांच्या विकासात सर्वोत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल पुरस्कार देण्यात आला....
लोकमान्य हॉस्पिटलने आयोजित केलेला रोबोटिक नी रिप्लेसमेंटवरचा चौथा आंतरराष्ट्रीय परिसंवाद नुकताच पार पडला. या क्षेत्रातील आघाडीचे तज्ज्ञ, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि जागतिक पातळीवरील शल्यविशारद परिसंवादा...
'संघर्ष प्रत्येकालाच करावा लागतो, त्यागाशिवाय यशाची चव चाखता येत नाही. त्यामुळे यूपीएससी निकालात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांनी तयारीच्या काळात केलेला त्याग मी समजू शकतो', अशी भावना पुणे महानगरपालिके...
प्रीमिअर हँडबॉल लीग या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या 'महाराष्ट्र आयर्नमेन' या संघाच्या जर्सीचे अनावरण नुकतेच पुण्यात एका शानदार सोहळ्यात करण्यात आले. या वेळी संघाचे मालक पुनित बालन आणि आंतरराष्ट्रीय क्रिके...
ऐतिहासिक वारसा असलेल्या खेड तालुक्यातील वाफगाव या गावातील शेतात आकाशातून पडलेली अज्ञात संशयास्पद वस्तू हवामान खात्याने सोडलेले एक उपकरण असल्याचे आता उघडकीस आले आहे. बुधवारी कोरियन भाषेत मजकूर असल्याने...
पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचून वारंवार वाहतूक कोंडी होणारे नाले, चौक आणि रस्त्यांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. मेट्रो, रस्ते आणि ड्रेनेजच्या कामांमुळे पाणी साचू नये. त्याचबरोबर पावसामुळे वाहतूककोंडी हो...
बेघर नागरिक शहरात रस्ता. पादचारी पथ, रस्ता दुभाजक अशा दिसेल त्या जागी रात्री आसरा घेतात. रात्रीच्या वेळी दुचाकी, चार चाकी किंवा अन्य वाहने त्यांना उडवू शकतात. अशा प्रकारे आसरा घेतल्याने अपघाताचा धोका ...
अल्पवयीन मुलीला उत्तर प्रदेशमध्ये पळवून नेले आणि तेथे तिच्यावर बलात्कार केला. एवढेच नव्हे तर तिच्याशी लग्न करून तिला मुस्लिम धर्माप्रमाणे राहण्यास भाग लावले. हा प्रकार चार वर्षांनी समोर आला आहे. या प्...
किरकोळ वादामधून विवाहित महिलेला धमकी देत मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. तू कसा संसार करते तेच पाहतो असे म्हणत विवाहितेच्या पोटावर लाथ मारल्याने तिचा गर्भपात झाल्याचा धक्कादायक प्रकार वाघोलीमध्ये...