लग्न जमण्यास अडचण येणाऱ्यांना हेरून त्यांच्याकडून पैसे उकळणारी एक कथित वधू फरार झाली असून तिला या कामी मदत करणारे तीन आरोपीही गायब आहेत. या प्रकरणातील वराकडून १ लाख ३० हजार रुपये उकळले असून त्याने नार...
संगमवाडी ते विश्रांतवाडी बीआरटी मार्गावर आठ बस थांबे असून त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. कोठे काचा फुटलेल्या आहेत, कोठे पत्रे तुटलेले आहेत तर दरवाजे गायब झालेले आहेत. सुरक्षा रक्षकांसाठी केबिन आहे पण...
कडुलिंबावर वड निसर्गात प्रत्येक जीव दुसऱ्या जिवावर अवलंबून असतो, हे खरे असले, तरी इथे मात्र काळीकभिन्न कातळे फोडण्याची क्षमता असलेल्या स्वयंभू वटवृक्षाने एका मृत कडुलिंबाचा आधार घेत आपले स्वतंत्र अस्त...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा शुक्रवारी निकाल जाहीर झाला. मात्र, या निकालातून एक प्रेरणादायी कहाणी समोर आली आहे. पुण्यातील कचरा वेचक ...
पुण्यामध्ये दर वर्षी प्रमाणे यंदाही उद्या म्हणजेच रविवारी प्राईड मार्चचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या सायंकाळी चार वाजेपासून जेएम रोडवर हा मार्च सुरू होईल. या मार्चमध्ये राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी...
टायगर पाॅईंटजवळ भरधाव दुचाकी घसरून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अपघातात दुचाकीवरील दोघे जण जखमी झाले. मोहन ज्ञानेश्वर मोरे (वय २२, सध्या रा. बंडगार्डन रस्ता, मूळ रा. पिंपळगावर सय्यदमियाँ, पर...
श्री शिवाजी प्रीपेटरी मिलिटरी स्कूल संस्थेच्या (एसएसपीएमएस) औषधनिर्माणशास्त्र (फार्मसी) महाविद्यालयातील प्रयोगशाळेत शुक्रवारी अचानक आग लागली. आग लागण्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. सुदैवाने, या घट...
गाडीवरून जात असताना पुढे जाण्यासाठी साईड न दिल्याच्या कारणावरून झालेल्या वादात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या एका उपाध्यक्षाला आणि त्याच्या पत्नीला मारहाण करणाऱ्या महिला वकिलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे....
मेट्रो, पावसाळी गटार आणि नालेसफाईची तुंबलेली कामे, तसेच विकासकामांचा रस्त्यावर पडलेला राडारोडा असे चित्र शहरात जागोजागी दिसून येत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून अर्धवट राहिलेल्या कामांचे अवशेष रस्त्याव...
सरळसेवा भरतीच्या ७५ हजार जागा, ऊर्जा विभागातील सहायक आणि कनिष्ठ अभियंता पदासह विविध प्रकारची ३६ हजार पदे रिक्त आहेत. ही भरती प्रक्रिया रखडली असल्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या राज्यातील लाखो व...