ना घर, ना दार, मिळेल तेथे आधार!
सीविक मिरर ब्यूरो
बेघर नागरिक शहरात रस्ता. पादचारी पथ, रस्ता दुभाजक अशा दिसेल त्या जागी रात्री आसरा घेतात. रात्रीच्या वेळी दुचाकी, चार चाकी किंवा अन्य वाहने त्यांना उडवू शकतात. अशा प्रकारे आसरा घेतल्याने अपघाताचा धोका उभा ठाकतो. आसरा घेणारे बेघर आणि रस्त्यावरून येणारे-जाणारे अपघातात बळी पडू शकतात.