पुण्यातील शनिवार पेठेतील आयडील इंग्लिश स्कूलमधील ५० विद्यार्थी व शिक्षकांनी क्रांतिकारकर कट्टा येथील हुतात्मा भास्कर पांडुरंग कर्णिक स्मारकास अभिवादन केले. विद्यार्थ्यांनी तिरंगा ध्वज, मशाली हाती घेत ...
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) प्रस्तावित मेट्रो मार्गात व्यत्यय आल्याने 'आचार्य आनंदऋषीजी चौकातील ( सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रवेशद्वार) दुमजली उड्डाणपूल पाडण्यात आला. म...
यंदाचा गणेशोत्सव अवघ्या महिनाभरावर येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून झोन-१ मधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला पोलीस सह आयुक्...
अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी निर्माणासाठी न्यासाच्या कोशात आतापर्यंत ३,२०० कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी जमा झाला आहे, अशी माहिती श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी यांनी पत्रकार ...
कोणताही पक्ष, संघटना फोडणे हा केंद्र तसेच राज्यात सत्तेवर आलेल्या भाजपचा अधिकृत कार्यक्रमच झाला आहे, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी मंगळवारी (दि. ८) पुण्यात केली.
शिक्षण विभागात नोकरी लावण्याच्या आमिषाने ४४ जणांची ४ कोटी ८५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी राज्य परीक्षा परिषदेच्या तत्कालीन आयुक्त शैलजा रामचंद्र दराडे यांना मंगळवारी (दि. ८) न्यायालयाने १२ ऑगस्ट...
शेकडो विद्यार्थी जेवण करत असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील भोजनालाय हे कचरा डेपो बनले आहे. आवारापासून टेरेसपर्यंत कचराच कचरा साठला आहे. त्यामुळे या घाणीत विद्यार्थ्यांना रोज जेवण करावे लाग...
पुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट अंतर्गत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयात कॅप राउंडअंतर्गत एमबीबीएस प्रवेशासाठी १० लाख रुपयांची लाच घेताना अधिष्ठाता (डीन) डॉ. आशिष श्रीनाथ बन...
नोकरीच्या मुलाखतीसाठी अकोल्याहून पुण्यात आलेल्या तरुणाची बॅग पुणे रेल्वे स्थानकावरील 'वेटिंग रूम' मधून चोरीला गेली. शुक्रवारी (दि. ४ ऑगस्ट) सकाळी ११ च्या सुमारास ही घटना घडली. याच बॅगेत मुलाखतीसाठी आव...
पक्षकार असलेल्या आरोपी महिलेसाठी न्यायालयीन लेखनिक महिलेकडून केसची फाईल मागून ती गायब करणाऱ्या राहुल रमेश माढेकर (वय ३८) या वकिलास दोन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच, त्याला ५ ह...