राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी काही दिवसांपूर्वी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर अजित पवार गटाने निवडणूक आयोगाकडे पक्ष आणि चिन्हावर दावा सांगि...
कॅप राऊंड पूर्ण होण्यापूर्वीच व्यवस्थापन (मॅनेजमेंट) कोट्यातून महाविद्यालयांनी दिलेल्या प्रवेशांची चौकशी होणार आहे. खासगी व्यावसायिक महाविद्यालयांची छाननी होणार असून अनियमितता आढळल्यास असे प्रवेश रद्द...
पुण्यातील खुले आकाश आणि त्यांना आव्हान देणाऱ्या होर्डिंगचा प्रश्न काही संपेल अशी चिन्हे दिसत नाहीत. नव्याने उभारलेल्या चांदणी चौक पुलाच्या आसपास उभारलेल्या भव्य होर्डिंगमुळे या परिसराचे सौंदर्य काळवंड...
न्या यालयातून तुरुंगात नेत असताना ताब्यातील आरोपी पळून गेल्याने पोलीस हवालदार मुरलीधर महादु कोकणे, राजूदास रामजी चव्हाण आणि अन्य एका पोलीस कर्मचार्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस उपायुक...
हॉटेलमध्ये सुरू असलेला कव्वालीचा कार्यक्रम बंद केल्याने टोळक्याने हॉटेलमधील साहित्याची तोडफोड केली. त्यांची समजूत काढणाऱ्या मालकासह अंगरक्षकांना टोळक्याने मारहाण केली. या प्रकरणी मुंढवा पोलिसांनी गुन्...
कर्नाटकमध्ये सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दहा जणांनी चिखली येथून सात जणांचे अपहरण केले. यामध्ये पाच ग्रामपंचायत सदस्यांचा समावेश आहे.
नुकतीच विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर काॅंग्रेस नेते विजय वडेट्टीवार पहिल्यांदाच पुणे दौऱ्यावर आले असता रविवारी (दि. ६) त्यांच्या समोरच शहर काॅंग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर आली. विरोधी पक्षनेते म्...
सध्याच्या काळात घरात बोलायला माणसं मिळत नाहीत, संवाद कमी होत चालला आहे. आम्हाला रक्ताच्या नात्यापेक्षा मानलेली नाती, जुळून आलेली नाती जास्त जवळची वाटतात. हृदय जिंकून नाती जपणं हे काम मोठी लढाई जिंकण्य...
अजितदादा पवार साहेब... अशी भाषणाची सुरुवात करीत, तुम्ही उशिरा का होईना पण आता योग्य ठिकाणी बसला आहात. तुम्ही आमच्यासोबत आल्यावर आपण प्रथमच एकत्र व्यासपीठावर आहोत; हीच जागा तुमच्यासाठी योग्य होती, असे ...
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पिंपरी-चिंचवड दौऱ्यामुळे पुण्यातील अनेक भागात तसेच पिंपरी -चिंचवडमध्ये कमालीची वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. शनिवारी (५ ऑगस्ट) सायंकाळी शाह पुणे दौऱ्यावर आले होते. त...