कस्टममध्ये तुमचे पार्सल अडकल्याचा बहाणा करत एका महिलेची तब्बल ३७ लाखांची फसवणूक केल्याचे उघड झाले असून ही घटना मंगळवार, ऑगस्ट रोजी घडली. या प्रकरणी महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून संबं...
वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल वाहतूक पोलिसांची चलन कारवाई टाळण्यासाठी एका रिक्षा चालकाने रचलेला डाव अंगाशी आला असल्याने पोलिसांनी रिक्षाचालकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. दंड टाळण्यासाठी दु...
पुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्टच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठाता (डीन) आशिष श्रीनाथ बनगिनवार यांना एमबीबीएसच्या प्रवेशासाठी १६ लाख रुपयांच्या लाचेतील १० लाख ...
मासिक पाळीमध्ये महिलेला घरात अस्पृश्यतेची वागणूक दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित महिलेच्या बाबतीत हा प्रकार एक वर्षाहून अधिक काळ सुरू होता. महिलेच्या कुटुंबीयांनीच तिचा छळ केला असल्याने ...
स्मार्ट सिटी योजने अंतर्गत पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि राज्य सरकारतर्फे बसवण्यात आलेल्या सीसीटीव्हीचा विषय अद्यापही थंड बस्त्यात असून वारंवार तक्रार करूनही शहरातील ७५ टक्के कॅमेऱ्यांना वायर जोडणी क...
सिंहगड रोडवरील माणिकबागेत उभारलेल्या बहुमजली 'ग्रॅन्ड होरायझन' या बांधकामाला मिळालेला पर्यावरण दाखला (ईसी) हरित न्यायाधिकरणाच्या पश्चिम विभागीय खंडपीठाने रद्द केला आहे. तसेच हा दाखला देताना राज्यस्तरी...
महात्मा गांधी यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानाच्या निषेधार्थ शिवप्रतिष्ठानचे संस्थापक मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांच्याविरोधात महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी गुरुवारी डेक्कन ...
कात्रज कोंढवा रोड हा मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्यावर अपघातांचे सत्र हे सुरुच आहे. प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात नसल्याचा आरोप केला जात आहे. याचा फटका सर्वसा...
पुण्याचे नोंदणी उपमहानिरीक्षक उदयराज चव्हाण यांना पदावरून काढून त्यांच्या सर्व कार्यकाळाची चौकशी करावी, अशी मागणी रोहन सुरवसे पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे.
“घर बसा नहीं, और लुटेरे हाजीर” अशा प्रकारची घटना पुणे शहरात घडलेली आहे मागील तीन वर्षांपूर्वीच महाविद्यालय सुरू झाले व अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार सुरू फोफावत आहे. या निंदनीय घटनेच्या विरोधात कडक कारवाई क...