पुण्यातील कोंढवा परिसरातील पारगे नगरमध्ये महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (MNGL) ची गॅस पाइपलाइन फुटली आहे. त्यामुळे, मोठी आग लागली आहे. आज दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली आहे.
शाळा आणि महाविद्यालयाच्या १०० मीटर परिसरात तंबाखू आणि तंबाखूजन्य (tobacco) पदार्थांच्या विक्रीवर कायदेशीर निर्बंध आहेत. मात्र, पुणे शहर आणि उपनगरातील अनेक शाळा-महाविद्यालयांच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर...
भालचंद्र नेमाडे लिखित 'कोसला' या बहुचर्चित कादंबरीने साहित्य विश्वात एक वेगळे युग निर्माण केले. लेखनाची साचेबंद चौकट मोडून आपली रोखठोक मते यात लेखकांनी मांडली होती. त्यामुळेच ही कादंबरी प्रेक्षकांच्या...
आम्हाला आरक्षण देण्यापेक्षा महिलांना ३५.५० टक्के ऐवजी १०० टक्के संरक्षण दया. स्त्रियांवर होत असलेले अन्याय अत्याचार, दूर करा. सर्वच क्षेत्रात महिलांचा विकास व्हावा. शहरातल्या मुली शिक्षणात किंवा अन्य ...
‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’ आणि आझम कॅम्पसमधील संलग्न संस्थांच्या वतीने महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त काढण्यात आलेल्या अभिवादन मिरवणुकीत १० हजार विद्यार्थी सहभागी झाले.
पुणे शहरात हवा प्रदुषण वाढल्याने चिंता व्यक्त करण्यात येत होती. शहरातील हवा प्रदूषण नियंत्रणासाठी महापालिकेने क्षेत्रीय कार्यालयानुसार अधिकाऱ्यांचे पथक नियुक्त केले आहे. या पथकाने शहरातील विविध बांधका...
पुणे – नगर महामार्गावरील वडगाव शेरी चौकाजवळ रविवारी रात्री १२.४७ वाजण्याच्या सुमारास टँकर पलटी झाला होता. यामध्ये झालेल्या वायुगळतीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. तब्बल १८ तासानंतर अ...
मुंबईमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या शहीद पोलीस अधिकाऱ्यांच्या स्मरणार्थ पुणे महानगरपालिकेने बांधलेल्या शहीद पोलीस स्मारक येथे २६/११ शहीद पोलीस स्मारक समितीच्या वतीने संविधान दिनानिमित्...
पुणे नगर रस्त्यावर वाहतूक कोंडीमधून दुर्दैवी घटना समोर आली आहे. वडगाव शेरी चौकाजवळ टँकर पलटी झाला होता. या अपघातात मोठ्या प्रमाणात वायुगळती झाल्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
शहरातील हवा प्रदूषण वाढल्याने महापालिकेकडून उपाय योजना केल्या जात आहेत. बांधकामांमुळे शहरात हवा प्रदूषण वाढल्याचे मुख्य कारण सांगितले जात आहे. त्यामुळे महापालिकेने बांधकाम व्यवसायिकांना नोटीसा पाठविण्...