पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्याच्या दोन विस्तारित मेट्रो मार्गांचे उद्घाटने पार पडले आहे. यामध्ये 'वनाज ते रुबी हॉल' आणि 'सिव्हिल कोर्ट ते पिंपरी-चिंचवड मुख्यालय' या मर्गांचा समावेश आहे.
पुणे-अहमदनगर महामार्गावर दोन पीएमपीएमएल बसची समोरसमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात २९ प्रवाशी जखमी झाले आहेत. तळेगाव ढमढेरेवरून मनपाला जाणाऱ्या बसला वाघोलीवरून येणाऱ्या बसची धडक बसली. हा अ...
देशाच्या पंतप्रधानांसाठी आज पुणे शहरात ५ हजारहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. पुणे शहरातील विविध ठिकाणची वाहतूक देखील बंद ठेवण्यात आलेली आहे.
राज्यात जुलैमध्ये लावलेल्या दमदार हजेरीनंतर ऑगस्टमध्ये मान्सूनचा पाऊस विश्रांती घेण्याची चिन्हे आहेत. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, ओडिशा जवळील कमी दाबाच्या क्षेत्राचे अवशेष पुढील काही दिवसांमध्ये पश...
पुणे जिल्ह्यातील भोर - महाड मार्गावरील वरंधा घाटात शिरगाव गावच्या हद्दीत एक मोटार निरा देवघर धरणाच्या पाण्यात पडली. आज पहाटे ही दुर्घटना घडली. मोटारीत तीन पुरुष आणि एक महिला असे चौघेजण होते. त्यापैकी ...
पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मे महिन्यापासून सुरू असलेला पाणीकपातीचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. खडकवासला धऱण साखळी परिसरात पुरेसा पाऊस पडत असल्याने धरणातील पाठीसाठा वाढला आहे. त्यामुळे शहरातील...
पुण्यात कोंढवा परिसरात भीषण आग लागली आहे. कोंढवा येथील एनआयबीएम रोडवरील कौसरबाग परिसरातील विजय पार्क सोसायटीजवळील गॅरेज आणि भंगार विक्रेत्याच्या दुकानाला आग लागली आहे. आज (शनिवारी) सकाळी ६ वाजण्याच्या...
पुणे शहरात रस्त्यांची चाळण झाली आहे. शहरांतील रस्त्यांवर प्रचंड खड्डे पडले आहेत. मात्र, महापालिकेने याकडे पुर्णपणे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील खड्डांविरोधात स्वराज्य पक्षाचे ...
मोहरमनिमित्त शनिवारी (२९ जुलै) पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. मोहरमनिमित्त काढण्यात येणाऱ्या ताबूतांच्या मिरवणुकीमुळे शनिवारी दुपारनंतर शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे...
पुण्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे झाडपडीची घटना समोर आली आहे. पुण्यातील रास्ता पेठ पॉवर हाऊस समोर जुने वडाचे झाड पडले आहे. ही घटना गुरूवारी रात्री घडली आहे. यामध्ये ४ ते ५ जण किरकोळ जखमी झाले आह...