इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टूरिझम कॉपरेरेशनची (आयआरसीटीसी) ऑनलाइन तिकीट आरक्षण सेवा सोमवारी रात्रीपासून ठप्प झाली आहे. त्यामुळे गेल्या १० तासांपासून तिकीट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन...
औंध जिल्हा रुग्णालयातील नवजात बालकाच्या मृत्यू प्रकरणी कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्याची सेवा समाप्त समाप्त करण्यात आली आहे. तसेच संबंधित अधिपरिचारीका यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती...
उद्या पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या अंत्यसंस्काराला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत.
आम आदमी पक्षाचे पुणे शहर मीडिया प्रमुख अमित म्हस्के यांच्या नेतृत्वात आज आंदोनल करण्यात आले. धानोरी येथे खड्ड्यामध्ये प्रतिकात्मक बोट सोडून व झाडे लाऊन महापालिका प्रशासनाचा निषेध करण्यात आला आहे.
कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी १५ डेपोंमधील कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी ३६ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. मागील रेकॉर्ड खराब असल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. तसेच कोणतीही पूर्वसू...
मुंबईला येणारी वाहतूक पूर्ण ठप्प झाली होती. चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर मलबा हटवण्यात आल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली होती. मात्र, महामार्गावर आता देखील धोकादायक दरड कोसळू शकते. त्यामुळे मुंबई-पुणे एक...
सध्या एक्स्प्रेस वेवरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. वाहतूक सुरळीत होत नाही तोच लोणावळा लगत आणखी एक दरड कोसळली. सकाळी सहाच्या सुमारास ही दरड कोसळली आहे. मात्र, आडोशी बोगद्याच्या तुलनेत...
पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील ५०० स्क्वेअर फूटापेक्षा कमी असलेल्या सदनिकाधारकांना करमाफी देण्यात येणार का? असा प्रश्न कांबळे यांनी उपस्थित केला आहे.
आळंदीमध्ये डोळे येण्याची साथ आली आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये तब्बल १ हजार ६०० पेक्षा अधिक मुलांना याची लागण झाली आहे. याबाबत वैद्यकीय अधिकारी उर्मिला शिंदे यांनी माहिती दिली आहे.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. पुढील दोन ते तीन दिवस यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील वाहणाऱ्या नद्यांना पूर येण्याची शक्यता आहे. पूर परिस्थितीसाठी पुणे प्रशासन सज्ज झा...