मृत पोलिसांचे अवयव दान करीत त्यांच्या कुटुंबीयांनी माणुसकी जिवंत असल्याचे दाखवून दिले होते. त्यानंतर त्यांच्यावर १५ ऑगस्ट रोजी नांदेडमध्ये शासकिय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
महावितरण कोणत्याही प्रकारे जबाबदार नाही. तसेच पुणे मेट्रोच्या वीजपुरवठ्याशी कोणताही संबंध नाही, असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कशिश सोशल फाउंडेशनच्या वतीने पुण्यातील शिवाजीनगर भागातील महात्मा गांधी वसाहत, पाटील इस्टेट समोर या परिसरातील सुमारे साडेतीनशेहून अधिक घरांमध्ये महिलांना सॅनिटरी नॅपकिन्...
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील भाटघर धरणाच्या बॅक वॉटरमध्ये बाप आणि मुलगी बुडाल्याची घटना समोर आली आहे. यात मुलीचा मृत्यू झाला असून वडील अद्याप बेपत्ता आहेत. १५ ऑगस्टनिमित्त ते पर्यटनासाठी बॅक वॉटर ...
किल्ल्यावर फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकाचा पद्मावती पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात असणाऱ्या किल्ले राजगडावर मंगळवारी पहाटेच्या सुमारास घड...
राजेश कौशल्य असे अवयव दान करणाऱ्या मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. राजेश कौशल्य हे पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेत कार्यरत होते. २ ऑगस्ट रोजी मध्यरात्री मोशीतील स्पाईन रोड येथे त्यांच्या अपघात ...
पुणे महापालिकेच्या अग्निशमक दलातील फायर इंजिन ड्रायव्हर आणि अॅम्ब्युलन्स अटेंडंट या दोन कर्मचाऱ्यांना ‘गुणोत्कृष्ट आग्निशमन सेवा पदक’ जाहीर झाले आहे. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी (15 ऑगस्ट) त्यांना पदक द...
पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन पुणे मेट्रो सकाळी ६ वाजल्यापासून धावणार आहे. येत्या १७ ऑगस्टपासून हा निर्णय लागू केला जाणार आहे. याबाबत मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली...
आता पुन्हा एकदा कात्रज-कोंढवा रस्त्यावर रविवारी रात्री (ता. १३) अपघात झाला. माऊली नगर चौकात टँकरने दिलेल्या धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीसांनी कार चालकाला ता...
पुण्याती येरवडा कारागृहासह राज्यातील वेगवेगळ्या कारागृहातील १८६ कैद्यांची शिक्षा माफ करण्यात आली असून स्वातंत्र्यदिनी त्यांची मुक्तता करण्यात येणार आहे, अशी माहिती कारागृह विभागाचे अतिरिक्त पोलीस महास...