पुणेकरांची वाहतूक कोंडीमधून आता सुटका होणार आहे. वाहतूक कोंडीमुळे कायम चर्चेत राहणाऱ्या चांदणी चौकातील नव्या उड्डाणपुलाचे आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे.
पुण्यातील एनडीए (चांदणी) चौकातील वाहतूक कोंडी सुटणार आहे. चांदणी चौकातील नव्या उड्डाणपुलाचे उद्घाटन केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शनिवारी (१२ ऑगस्ट) करण्यात येणार आहे. यानिमित्त पु...
पुण्याचे नोंदणी उपमहानिरीक्षक उदयराज चव्हाण यांना पदावरून काढून त्यांच्या सर्व कार्यकाळाची चौकशी करावी, अशी मागणी रोहन सुरवसे पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे.
“घर बसा नहीं, और लुटेरे हाजीर” अशा प्रकारची घटना पुणे शहरात घडलेली आहे मागील तीन वर्षांपूर्वीच महाविद्यालय सुरू झाले व अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार सुरू फोफावत आहे. या निंदनीय घटनेच्या विरोधात कडक कारवाई क...
पुण्यातील कोंढवा स्मशानभूमी जवळ ४ ते ५ वाहनांचा विचित्र अपघात असून विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल बस, ट्रक, टिप्पर आणि इतर वाहने एकमेकांवर आदळली. या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. तर ३ ते ४ जण...
पुण्यातील शनिवार पेठेतील आयडील इंग्लिश स्कूलमधील ५० विद्यार्थी व शिक्षकांनी क्रांतिकारकर कट्टा येथील हुतात्मा भास्कर पांडुरंग कर्णिक स्मारकास अभिवादन केले. विद्यार्थ्यांनी तिरंगा ध्वज, मशाली हाती घेत ...
घरमालकांनी भाडेकरू संदर्भातील माहिती लपवल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. याबाबत कोंढवा पोलीसांकडून आवाहन करण्यात येत आहे.
पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवरील खंडाळा घाटातील खंडाळा बोगद्यामध्ये कंटेनर पलटी झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये दोन जण जखमी झाले आहेत.
पुण्यातील येरवडा खुले कारागृहातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, कारागृह अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ ट...
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यात दाखल झाले आहेत. या दौऱ्यात पुणे मेट्रोच्या बारा किलोमीटरच्या विस्तारीत मेट्रो मार्गाचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते झाले आहे. यात भूमिगत मेट्रो, गरवारे कॉलेज ते रुबी हॉ...