पूरग्रस्त कुटुंबियांना मदत करण्यासाठी पुण्यात “साडी चॅलेंज” नावाचा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात सहभागी होऊन एक हात मदतीचा देण्यासाठी ७० वर्षीय आजीबाई मुंबईवरून पुण्यात दाखल झाली आहे.
महापालिका प्रशासनाचे पितळ उघडे पडले आहे. जलपर्णीमुळे डासांच्या उत्पत्तीमध्ये वाढ होऊन डेंगीच्या आजाराची लागण होण्याची भीती नागरिकांमध्ये आहे. संपूर्ण नदीपात्रात जलपर्णीचा खच साचला आहे. अशातच ऐन पावसाळ...
पुणे-मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चांगलाचा मनस्ताप सहन करावा लागला आहे. मालगाडीचे इंजिन बंद पडल्याने रेल्वेसेवा बुधवारी सकाळी विस्कळीत झाली. मालगाडी दीड तास लोहमार्गावर अडकली होती. सकाळी १...
पुणे परिमंडळातील सर्व प्रकाराच्या ७ लाख ८ हजार ८९२ वीजग्राहकांकडे २०४ कोटी ६७ लाख रुपयांची थकबाकी आहे. वारंवार आवाहन करूनही थकीत वीजबिलांचा भरणा न करणाऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई महावितरणक...
यावेळी एक्सप्रेस वेवरील मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. केवळ हलक्या वाहनांसाठी जुना पुणे-मुंबई महामार्गावर शिंग्रोबा घाटातून वाहतूक सुरू राहील, अशी माहिती बोरघाट पोलिसां...
पुणे रिंगरोडसाठी भूसंपादन करताना शेतकऱ्यावर अन्याय केला जात असून, बाजार मूल्याच्या पाचपट मोबदला देण्यात यावा, बागायती व हंगामी बागायत मान्य करा, अशा विविध मागण्यांसाठी रिंगरोड शेतकरी हक्क समितीच्या वत...
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे, खडकवासला धरण १०० टक्के म्हणजे पूर्ण भरले आहे. धरण पुर्ण भरल्याने मंगळवारी संध्याकाळी ७ च्या सुमारास धरणातून १ हजार ७१२ क्युसेक्स पाण्याचा मुठा...
पुणे जिल्ह्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर घाट भागात अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे, जिल्ह्यातील घाट भागात आज आणि उद्यासाठी रेड अलर्ट जारी करण्...
पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातील पाबे गावात वाघाच्या हल्ल्यात एक गाय आणि दोन कुत्रे मृत्यूमुखी पडले आहेत. गावातील विठ्ठलवाडी परिसरात शनिवारी सायंकाळी सहा ते साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली...
राज्यभरासह पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे, खडकवासला धरण परिसरात होणाऱ्या पावसामुळे धरण १०० टक्के म्हणजे पूर्ण भरण्याच्या मार्गावर आहे. आज संध्याकाळी ५ वाजता धरणातून १ हजार क्...