पुणे शहरातील सिंहगड रोड वाहतूक विभागअंतर्गत वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे सुरू राहण्याकरीता काही ठिकाणी वाहतुकीत तात्पुरत्या स्वरुपात बदल करण्यात येत असल्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्तने 'नरेंद्र दाभोलकरांचे विचार घरोघरी' या उपक्रमाअंतर्गत दाभोलकर लिखित पुस्तिकांचे प्रकाशन कऱण्यात आले आहे. १२० रूपयांमध्ये या १२ पुस्तकांचा संच वाच...
दुचाकीस्वाराला वाचविताना विरुद्ध दिशेला घेऊन जात असताना शिवनेरी बस कंटेनरला धडकल्याने मोठा अपघात झाला आहे. या अपघातात शिवनेरी बसमधील १४ प्रवाश किरकोळ जखमी झाले आहेत. सुदैवात यात कोणतीही जीवितहानी झाली...
या वॉर्डची क्षमता (खाटांची संख्या) १० असून नवीन इमारतीच्या चौथ्या मजल्यावरती हा वॉर्ड आहे. ससुन सर्वोपचार रुग्णालय हे बॅरिएट्रिक सर्जरी वॉर्ड असलेले महाराष्ट्रातील एकमेव शासकीय रुग्णालय आहे.
दुचाकीस्वाराला वाचविताना कार फुटपाथवरील झाडाला धडकून झालेल्या अपघातात युवतीचा मृत्यू झाला. तर तिचे मित्र- मैत्रीण अपघातात जखमी झाले आहे. गुरूवारी पहाटे पुण्यातील संगमवाडी रस्त्यावर हा अपघात झाला.
लाडक्या बाप्पांच्या मुर्तिकारांची लगबग वाढली. मात्र, यंदा मंगलमुर्तींच्या किमती किमान २५ ते ३० टक्क्यांनी वाढतील असे संकेत पुण्यातील गणेश मुर्तीकारांनी दिले आहेत.
मराठा समाजातील तरुणांनी उद्योगशील बनावे. कर्ज घेण्याची व ते फेडण्याची मानसिकता ठेवत उद्योग सुरु करावेत. महामंडळाच्या अर्थसहाय्याचा लाभ घ्यावा," असे मत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध...
मागील दोन दिवसांत तब्बल एक लाख ६५ हजार २५६ प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला. ही संख्या आत्तापर्यंतची सर्वाधिक ठरली आहे.
पुण्यातील गर्दीचे ठिकाण असलेल्या तुळशीबागेत आग लागली आहे. तर दुसरीकडे वानवडी येथे पियुष ज्वेलर्स या दुकानात आग लागली आहे. घटनेची माहिती मिळाताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंञ...
मृत पोलिसांचे अवयव दान करीत त्यांच्या कुटुंबीयांनी माणुसकी जिवंत असल्याचे दाखवून दिले होते. त्यानंतर त्यांच्यावर १५ ऑगस्ट रोजी नांदेडमध्ये शासकिय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.