दिवाळीच्या तोंडावर शहरातील लघु उद्योगांवर वीज पुरवठा खंडित केला जाण्याची टांगती तलवार आहे. सध्या दिवाळीपूर्वी नियोजित कामे पूर्ण करायची तयारी सुरू आहे. मात्र, वीज पुरवठा खंडित केल्याने अनेक उद्योजकांच...
आम्हाला विचारात न घेता कुणाचा शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश झाल्यास त्या आयात उमेदवाराचे आम्ही काम करणार नाही, असा ठराव पिंपरी-चिंचवड शिवसेना ठाकरे गटाच्या आकुर्डी येथील सेना भवनमधील बैठकीत करण्यात आल...
पिंपरी-चिंचवड: केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा करताच पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तिन्ही विधानसभा मतदारसंघात प्रशासनाकडून कामकाजाला सुरुवात केली आहे.
पिंपरी-चिंचवड: महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांतील दैनंदिन साफसफाई काम देण्यासाठी महायुतीतील एका मंत्र्याच्या संबंधित असलेल्या 'ब्रिक्स इंडिया' कंपनीसाठी महापालिकेकडून पायघड्या घातल्या गेल्या आ...
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गेल्या काही दिवसांपासून राजकीय पक्षांच्या नेत्यांचे जाहिरात फलक चौकाचौकात आणि महत्त्वाच्या रस्त्यांवर लावण्यात आले आहेत.
आकुर्डीतील मुख्य रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. येथील रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. गुरुवारी सकाळपासून या खड्ड्यांमुळे अनेकांचे अपघात झाले असून अनेकजण जखमी झाले आहेत.
पिंपरी-चिंचवड शहराच्या सुरक्षेसह विविध उपाययोजना करण्यासाठी स्मार्ट सिटी प्रकल्पातून निगडीत आयसीसीसी अर्थात इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरची उभारणी करण्यात आली.
पुणे व पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांतर्गत मेट्रो धावू लागली आहे. नुकतेच पिंपरीपासून ते स्वारगेटपर्यंत मेट्रो सुरू झाली आहे. मात्र दुसरीकडे निगडी ते कात्रज हे मार्गही सुरू आहेत. त्यामुळे एकाच मार्गावरत...
पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरणामधील (पीएमआरडीए) पावणे तीनशे कंत्राटी कर्मचारी भरण्याचा ठेका अत्यंत घाईगडबडीने दिल्याचे स्पष्ट झाले आहे. आचारसंहिता लागू होण्यास केवळ दोन तास बाकी असताना ठेका देण...
पिंपरी-चिंचवड: बेकरी, हॉटेल, ढाबे आदी ठिकाणी कोळसा व लाकूड जाळल्याने होणारे वायूप्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेने धोरण तयार केले आहे.