भारतामध्ये बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या एका नायजेरीयन नागरिकाला सांगवी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई रविवारी (दि.२०) पिंपळे गुरव येथे करण्यात आली.
गाडी बाजूला घे म्हणत एका व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना १४ ऑक्टोबर रोजी धावडे वस्ती, भोसरी येथे घडली. अजिंक्य तानाजी कुदळे (वय ३३, रा. पिंपरीगाव) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्या...
गौरी- गणपतीच्या सणात आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला. तो अगदी दीड ते दोन महिने उशिरापर्यंत सुरू होता. उशिरा आलेल्या आणि निम्म्या स्वरूपातील शिधावाटपाची नामुष्की दुकानदारांवर आली होती. आचारसंहिता लागू झा...
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाखो महिलांनी लाभ घेतला. मात्र, ३० सप्टेंबर अखेर अर्ज सादर करणाऱ्या शेकडो महिला अद्याप अनुदानापासून वंचित राहिल्या आहेत. तसेच काही महिलांचे बँकेतील खाते आधार लिंक न...
वाहनांचे थकीत कर, योग्यता तपासणी प्रमाणपत्र, इ चलन हे आवर्जून तपासणाऱ्या आरटीओला ड्रायव्हिंग स्कूल चालकांच्या तपासणीसाठी वेळ मिळत नसल्याचे दिसून आले.दरवर्षी ड्रायव्हिंग स्कूल्सची तपासणी करणे आवश्यक आह...
तत्कालीन पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून मिळणाऱ्या साडेबारा टक्के परतावा क्षेत्रातील जमिनीच्या व्यवहारातून ४६ कोटी ५२ लाख ८३ हजार ५०० रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे...
पिंपरी-चिंचवड शहरातील प्रदूषण कमी व्हावे, तसेच, पर्यावरण संरक्षणासाठी महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना इलेक्ट्रिकवर चालणारी वाहने वापरण्यास सुरुवात केली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात गल्लोगल्ली फटाक्यांची दुकाने लागतात. शहरात एक हजारांहून अधिक फटाक्याच्या दुकानांची संख्या आहे. मात्र परवानगी घेतलेल्या अधिकृत फटाक्यांच्या दुकानांची संख्या पाऊणशेच्या आत...
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून राजकीय पक्षांच्या नेत्यांचे जाहिरात फलक चौका-चौकांत आणि महत्त्वाच्या रस्त्यांवर उभारले आहेत.
पिंपरी-चिंचवड : संपूर्ण देशाचा स्वाभिमान असलेली भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांच्या भेटीला येणार आहे.