पिंपरी-चिंचवड: महापालिकेच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) कामकाजासाठी कक्षाच्या नेमलेल्या सल्लागाराला तीन वर्षांसाठी महापालिका ६९ लाख रुपये मानधन देणार आहे.
महापालिकेत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना त्याच्या वेतन फरकाची रक्कम दिवाळीपूर्वीच म्हणजे २४ नोव्हेंबरपर्यंत देण्याचे लेखी आश्वासन महापालिका अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांनी दिले.
हिंजवडी आयटी पार्क, महामार्ग आणि पुणे शहराला जोडणारा मुख्य रस्ता म्हणून औंध ते किवळे या बीआरटी मार्गकडे पाहिले जाते. तसेच, शहरातील सुरू असलेल्या काही मार्गापैकी हा एक मार्ग विनाअडथळा सुरू आहे. मात्र व...
दिवाळीच्या तोंडावर शहरातील लघु उद्योगांवर वीज पुरवठा खंडित केला जाण्याची टांगती तलवार आहे. सध्या दिवाळीपूर्वी नियोजित कामे पूर्ण करायची तयारी सुरू आहे. मात्र, वीज पुरवठा खंडित केल्याने अनेक उद्योजकांच...
आम्हाला विचारात न घेता कुणाचा शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश झाल्यास त्या आयात उमेदवाराचे आम्ही काम करणार नाही, असा ठराव पिंपरी-चिंचवड शिवसेना ठाकरे गटाच्या आकुर्डी येथील सेना भवनमधील बैठकीत करण्यात आल...
पिंपरी-चिंचवड: केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा करताच पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तिन्ही विधानसभा मतदारसंघात प्रशासनाकडून कामकाजाला सुरुवात केली आहे.
पिंपरी-चिंचवड: महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांतील दैनंदिन साफसफाई काम देण्यासाठी महायुतीतील एका मंत्र्याच्या संबंधित असलेल्या 'ब्रिक्स इंडिया' कंपनीसाठी महापालिकेकडून पायघड्या घातल्या गेल्या आ...
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गेल्या काही दिवसांपासून राजकीय पक्षांच्या नेत्यांचे जाहिरात फलक चौकाचौकात आणि महत्त्वाच्या रस्त्यांवर लावण्यात आले आहेत.
आकुर्डीतील मुख्य रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. येथील रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. गुरुवारी सकाळपासून या खड्ड्यांमुळे अनेकांचे अपघात झाले असून अनेकजण जखमी झाले आहेत.
पिंपरी-चिंचवड शहराच्या सुरक्षेसह विविध उपाययोजना करण्यासाठी स्मार्ट सिटी प्रकल्पातून निगडीत आयसीसीसी अर्थात इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरची उभारणी करण्यात आली.