पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) अंतर्गत कंत्राटी मनुष्यबळासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. मात्र, तीनपैकी एकच निविदा नियम, अटींमध्ये बसली.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका पथ विक्रेता समितीची निवडणूक जाहीर झाली आहे. शहरातील कष्टकरी वर्ग, पथारी, हातगाडी, टपरीधारकांच्या न्याय्य हक्कांसाठी आम्ही लढत आहे.
पिंपरी-चिंचवड : शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागाचे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कर संकलन विभागाच्या संगणक प्रणालीशी एकात्मीकरण (इंटिग्रेशन) पूर्ण झाले आहे.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी पिंपरी-चिंचवड महापालिकेत मंगळवारी (दि. १५) अधिकाऱ्यांसह इतरांची चांगली धावपळ उडाली होती. स्थायी समितीच्या बैठकीमध्ये एकाच दिवसात तब्बल ८०० कोटी रुपयांच्या ...
राज्यामध्ये सत्ता बदलाचे संकेत निर्माण झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांकडून निविदा माध्यमातून विकासकामांचा धडका लावला जात आहे. प्रत्यक्षात जिल्ह्याच्या विकासासाठी पीएमआरडीकडून प्...
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील सेक्टर क्रमांक.२३ निगडी येथील पाणीपुरवठा गुरुवार, दि. १७ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी बंद राहणार आहे.
पिंपरी चिंचवड : महापालिकेच्या आस्थापनेवरील गट 'अ' आणि 'ब' वर्गातील वरिष्ठ अधिकारी वर्षानुवर्षे मनपाची वाहने वापरत आहेत. तरीही वेतनात स्वतंत्र वाहन भत्ता घेत आहेत.
आमदार होण्यासाठी अजित पवारांची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश केलेल्या अजित गव्हाणे यांच्या पदरी निवडणुकीपूर्वीच निराशा पदरात पडण्याची चिन्ह आहेत.
पिंपरी-चिंचवड: महापालिका आस्थापनेवरील वर्ग एक ते चार गटातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्या मार्च-एप्रिल महिन्यात करणे आवश्यक होते. मात्र, लोकसभा निवडणुकीमुळे बदल्या करण्यात आल्या नाहीत.
चिंचवड : मराठी भाषेचा अभिजातपणा टिकवण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे. विशेषत: लेखकांचे ते आद्यकर्तव्य आहे. अभिजात भाषेचा दर्जा बहाल करण्यात आलेली मराठी मुळातच अभिजात भाषा आहे.