एकीकडे सर्व देश हा स्वातंत्र्य दिन साजरा करत होता, तर दुसरीकडे पुणे जिल्ह्यातील वाकड परिसरात असलेल्या आदिवासी विद्यार्थी शासकीय वस्तीगृहाच्या गृहपालांनी मात्र वस्तीगृहात स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करण्...
भारतीय स्वातंत्र्य दिन संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा झाला. स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष पूर्ण होत असताना, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षी देखील तीन दिवसीय 'हर घर तिरंगा' अभिय...
पिंपरी-चिंचवडमध्ये इंद्रायणी नदीत पोहण्यासाठी गेलेले दोन तरुण बुडाल्याची घटना शनिवारी समोर आली होती. गेल्या ४८ तासांपासून त्यांचा शोध सुरू आहे. मात्र, अद्याप ते मिळून नाहीत. त्यामुळे अग्निशमन विभाग आण...
२०२३ च्या स्वातंत्र्य दिनानिमित्त महाराष्ट्रातील उत्कृष्ट सेवेबद्दल पुरस्कार जाहीर झालेल्या विजेत्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असून त्यात ...
कार चालकाने मुलाला तब्बल पाऊण किलोमीटर अंतर फरफटत नेले. या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला असून आई गंभीर जखमी झाली आहे. ही धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमधील चऱ्होली फाटा येथे गुरुवारी (दि. १०) रात्री घडली....
पिंपरी चिंचवडमध्ये स्कूल बस चालकांचा अजब प्रकार समोर आला आहे. मोशी येथील एक्सिलंस शाळेच्या स्कूल बसमध्ये ४२ विद्यार्थी वाहतुकीची क्षमता असताना तब्बल ९२ विद्यार्थी बसविण्यात आले आहे. या प्रकरणी पिंपरी ...
पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा कोयता गँगने धुडगुस घातला आहे. चिखलीत परिसरात कोयता गँगने रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांवर हल्ला केला. यावेळी त्यांच्याकडून मोबाईल, दागिने काढून घेण्याचे प्रकार समो...
पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. अशातच एक व्यक्ती दलदलीत फसल्याची घटना घडली आहे. निगडी परिसरातील मूक-बधिर शाळेच्या पाठीमागे सकाळी साडेसातच्या सुमारास एक व्यक्ती दलदलीत फसली. मात्र...
पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉन रोड वरील छत्रपती चौकातील नवीन बांधकाम चालु असलेल्या ठिकाणी भूसख्खलनामुळे रस्ता खचला आहे. आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
पाठीमागून येणाऱ्या गाड्यांची कंटेनला धडक बसल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात गाडी चालकाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलीसांनी कंटेनर चालकाला अटक केली आहे.